अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स (Massachusetts) राज्यामधील अॅक्टन (Acton) शहरातून एक अतिशय हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भारतीय वंशाच्या १७ वर्षीय मुलाने आपल्याच राहत्या घरी अत्यंत निर्घृणपणे स्वतःच्या आईची आणि १४ वर्षांच्या लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलाला अटक केली असून त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकी घटना कशी उघडकीस आली?
-
वडिलांचा पोलिसांना फोन: ही भीषण घटना मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) उघडकीस आली. आरोपी मुलाचे वडील कामावर गेले होते आणि दिवसभर त्यांना आपली पत्नी व मुलांशी संपर्क साधता येत नव्हता. तसेच घरी आलेल्या एका ट्युटरलाही घמוד दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे चिंतेत पडलेल्या वडिलांनी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास स्थानिक पोलिसांना फोन करून घरी जाऊन खात्री करण्यास सांगितले.
-
घरी आढळले मृतदेह: पोलिसांनी अॅक्टनमधील 'मार्था लेन' येथील घरात प्रवेश केला असता, त्यांना घरामध्ये भीषण दृश्य दिसले. लहान भाऊ सिद्धार्थ अरविंद (वय १४) याचा मृतदेह पहिल्या मजल्यावर पडलेला आढळला, तर आई सुधा वेंकटेशन (वय ४५) यांचा मृतदेह तळघरात (Basement) आढळून आला. दोघांच्या शरीरावर जखमांचे व हिंसेचे स्पष्ट खुणा (Obvious Trauma) आढळून आल्या.
आरोपी मुलाची पळवापळ आणि अटक:
-
या घटनेनंतर १७ वर्षीय आरोपी अर्जुन अरविंद (Arjun Aravind) हा घटनेच्या वेळी घरात उपस्थित नव्हता. तो आपल्या आईची कार घेऊन तिथून फरार झाला होता.
-
पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटे वेलँड (Wayland) परिसरातील एका पार्किंग लॉटमध्ये उभ्या असलेल्या कारमधून आरोपी अर्जुनला कसलाही विरोध न करता ताब्यात घेतले.
चॅटजीपीटी आणि इंटरनेटवर केले होते सर्च:
-
या प्रकरणाचा तपास करत असताना मिडल्ससेक्स काउंटी जिल्हा मुख्यालयाने एका धक्कादायक माहितीचा खुलासा केला आहे. आरोपी मुलगा अर्जुन याने अलीकडच्या काळात इंटरनेटवर आणि 'चॅटजीपीटी' (ChatGPT) चा वापर करून कुटुंबीयांची हत्या कशी करावी याबाबतचे सैद्धांतिक विचार आणि फँटासी (Fantasies regarding killing his family) सर्च केले होते, असे तपासात समोर आले आहे. त्याच्या या विकृत आणि संशयास्पद मानसिकतेमुळेच हा घातपात घडल्याचे बोलले जात आहे.
-
पोलिसांनी त्याच्यावर हत्येचे दोन गुन्हे, मारहाण तसेच विनापरवानगी आईची कार पळवून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




