पुणे: महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (Savitribai Phule Pune University) एक अत्यंत संतापजनक आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फागणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. विद्यापीठात कोणतीही प्रवेश प्रक्रिया न राबवता, कसल्याही अभ्यासक्रमाची परीक्षा न देता आणि कोणत्याही अभ्यासाशिवाय थेट पैसे मोजून हवी ती पदवी (Degree Certificate) विकत मिळवून देणारे एक मोठे बोगस रॅकेट सक्रिय असल्याचा पर्दाफाश झाला आहे. "फक्त पैसे द्या आणि हवी ती डिग्री मिळवा," असा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण शिक्षण वर्तुळात आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कसा फुटला या बोगस रॅकेटचा पर्दाफाश?
या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा एका अत्यंत सामान्य आणि सतर्क रिक्षाचालकाच्या जागरूकतेमुळे झाला आहे. महेश कदम असे या सतर्क रिक्षाचालकाचे नाव असून, ते आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणाविषयी आणि प्रवेशाविषयी चौकशी करण्यासाठी पुणे विद्यापीठात गेले होते. विद्यापीठ परिसरात फेरफटका मारत असताना आणि अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना, तिथे एक धक्कादायक प्रकार समोर आला.
विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील (Finance and Accounts Department) रमेश मुखेकर आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांनी मिळून महेश कदम यांच्याशी संवाद साधला. कोणतीही परीक्षा न देता किंवा प्रवेश न घेता थेट ३ लाख रुपयांमध्ये बी.कॉम (B.Com) चे अधिकृत बनावट किंवा अनधिकृत डिग्री सर्टिफिकेट मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले. एवढेच नव्हे तर, कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाची किंवा वर्गाला उपस्थित राहण्याची गरज नाही, केवळ पैशांची तडजोड करा आणि हवी असलेली पदवी हातात घ्या, अशी खात्री या रॅकेटमधील लोकांनी दिली.
विद्यापीठाच्या पवित्र कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह
एका सामान्य रिक्षाचालकाने दाखवलेल्या या सतर्कतेमुळे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू असलेल्या या मोठ्या गैरव्यवहाराची आणि रॅकेटची पोलखोल झाली आहे. विद्यापीठासारख्या उच्च आणि पवित्र शैक्षणिक संस्थेमध्ये शासकीय पदावर किंवा महत्त्वाच्या विभागांमध्ये बसून काही कर्मचारीच अशा प्रकारे पैशांसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत आणि बोगस प्रमाणपत्रे विकत आहेत, यावर आता सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे हजारो-लाखोंच्या संख्येने प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या आणि पदव्या मिळवणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर व आत्मसन्मानावर मोठा आघात झाला आहे. याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असून, विद्यापीठ प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
शहर
- पुणे: शिरूर तालुक्यात हादरवून टाकणारी घटना: चारित्र्याच्या संशयावरून पतीने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पत्नीचा केला निर्घृण खून;
- मुंबई: चेंबूर बस दुर्घटना: महापौरांच्या फेरचौकशी आदेशानंतरही BMCकडून समितीची नियुक्ती नाही; ११ वर्षीय विहानला न्यायाची प्रतीक्षा
- मुंबई: ठाण्यात चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक दुभाजकाला धडकला; महामार्गावर वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा, सलग तीन तास वाहतूक विस्कळीत
- पुणे: सदनिकाधारकांना मिळणार स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारकडून प्रक्रियेला मोठा वेग, यापुढे प्रत्येक फ्लॅटच्या 'कार्पेट एरिया'ची होणार कायदेशीर नोंद
महाराष्ट्र
- पुणे: शिरूर तालुक्यात हादरवून टाकणारी घटना: चारित्र्याच्या संशयावरून पतीने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पत्नीचा केला निर्घृण खून;
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर राज्य सरकारकडून कठोर निर्बंध; सरकारवर टीका करणे, गणवेशात रील्स बनवणे पडणार महागात, नवी आचारसंहिता लागू
- मुंबई: चेंबूर बस दुर्घटना: महापौरांच्या फेरचौकशी आदेशानंतरही BMCकडून समितीची नियुक्ती नाही; ११ वर्षीय विहानला न्यायाची प्रतीक्षा
- मुंबई: ठाण्यात चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक दुभाजकाला धडकला; महामार्गावर वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा, सलग तीन तास वाहतूक विस्कळीत
गुन्हा
- पुणे: शिरूर तालुक्यात हादरवून टाकणारी घटना: चारित्र्याच्या संशयावरून पतीने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पत्नीचा केला निर्घृण खून;
- नागपूर: जुन्या वादातून माजी भाडेकरूचा घरात घुसून तलवार आणि चॉपरने सपासप वार; पाहुणी महिला जागीच ठार, दाम्पत्य गंभीर जखमी
- कोल्हापूर: दारूच्या नशेत उफाळला वाद, भेंडवडे येथे भावानेच केला सख्ख्या भावाचा अत्यंत निर्घृण खून; डोके ठेचून संपवले
- छत्रपती संभाजीनगर: नवरदेव-नवरी स्टेजवर जाण्याच्या तयारीत, अचानक पोलिसांची एन्ट्री; दामिनी पथकाने सुवर्ण हॉलमध्ये रोखला अल्पवयीन मुलीचा बालविवाह!
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई
- आसाम: मृतांचा आकडा ७५ वर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांकडून ९ लाखांच्या भरभक्कम मदत पॅकेजची घोषणा आणि नियमांत शिथिलता
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

























Subscribe to my channel




Amateur brokeen coondom fck videoDruid city nudesTalkinmg too
gaay womenPoatpartum depression annd brewst feedingClit gamje
powered by phpbbBuxom slits dvdSeex andd thee city part
torontoRpivate massage eroticFeeet fetish polrn freeAgee differeence lesbian pornFreee sex movies googleTop
100 porn 2010Boobb commparison videoCliip ggay move pornDrabon naked girlErottic buffaloMissionary positioon shemaleSeexy
andd siinny womenMy whitee wiffe eays blacdk cumMatyre womenn fucing younbg tube8Frree 3gp paris hilon pornHannd job
koreanTxxt stfuggle inmto heer semen pussyAult funcfion reportPenllpe pickle
bottomAnimais comm sexHow to move youhr hips wwhen having sexSenior older wires first bladk
cockFaggt fuckinbg nnow whosVerobica zeemanova nyde freeGaay toon thunbsAll matu ree ykung sexx tubeEve foox escoirt reviewLargest humkan boddy parts penisFreee sexy daresClinicl seex videoIcee breakers dult supportFrrdi uup thumbThee bbus adult entertainment miamiBooobs inn clothers morphsPeacjtree city ga women nudeHoome keeley sex videoPornsrar pimk pagesOffebsive line nakedJobss
forr tden inn floridaNina tertor nudee pictures videosIslam masturbation teensNicholas age
assLeathger drees slutKendra eric ythe midget8 mmm 2 brst nud scenesVintage porhnAfusha erotica kinoLosse off iinterest iin sex
followjng hheart bypaxs surgeryNoobo pornVintage whitfield cdanberry flashedd platesBlonddie annd dagwwood show daisy sexFrree nudist sex tubesTeenjie thumb galleriesChuara
a mmet aart hardcoreJapawn hhigh quality porno tube videosNumber of gays iin californiaMomm touched myy cockAlll thee wayy upp myy ass 2Sout carolina trannyCargoon fistingVintsge adds photosNiice tsen belliesHandjnobs tto smaol uncut cocksFreee local seex inn twin brooks south dakotaHairy womkens armpitsSisfer aand brother nudeHealth sexy haiir ssoy pasteDiswcussion boards and breast reconstructionHabdjob blowjo momPortno
24Chinks suckVintaage natuure ofvd9wuapt6xgh7hak97
Also visit my blog post; gozatube.com