पुणे: ११ वर्षांच्या समर्पित कलाप्रवासाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, एम्ब. डॉ. (एचसी) संजय मौर्य यांचे पाचवे एकल चित्रकला प्रदर्शन "Reflections of Life on Canvas" कला रसिकांसाठी आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन म्हणजे त्यांच्या कलात्मक प्रवासातील अनुभव, संवेदना आणि जीवनदृष्टीचा सखोल कलात्मक आविष्कार आहे.
एम्ब. डॉ. संजय मौर्य हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, प्रख्यात भारतीय चित्रकार आणि नामवंत कला क्युरेटर आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरविण्यात आलेल्या डॉ. मौर्य यांनी स्वतःच्या कलासाधनेबरोबरच इतर कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी आणि कला क्षेत्राच्या विकासासाठीही उल्लेखनीय योगदान दिले आहे.
या प्रदर्शनात सादर करण्यात येणाऱ्या १०० हून अधिक कलाकृती जीवन, निसर्ग आणि समाजाचे विविध पैलू प्रतिबिंबित करतात. प्रत्येक चित्रात वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन, रंगसंगती आणि चित्ररचनेचा प्रभावी वापर दिसून येतो.
या कलासंग्रहातील प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांमध्ये आश्चर्य, जिज्ञासा आणि आत्मचिंतनाची भावना जागृत करते. मानवी जीवनातील विविध भावविश्व, अनुभव आणि अस्तित्वाचे सूक्ष्म पैलू या चित्रांमधून प्रभावीपणे उलगडले आहेत.
कलाकाराच्या उत्कटतेतून साकारलेली ही चित्रे प्रेक्षकांच्या अंतर्मनाशी आणि बाह्य जगाशी एक अर्थपूर्ण संवाद साधतात. जीवनातील प्रत्येक अनुभव आणि सभोवतालच्या घडामोडी माझ्या कलाप्रवासाला सतत प्रेरणा देत राहिल्या आहेत, असे डॉ. मौर्य सांगतात.
"मन आणि आत्म्याला मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी एका अवकाशाची गरज असते आणि तो आश्रय मला कॅनव्हासमध्ये मिळतो."
एम्ब. डॉ. (एचसी) संजय मौर्य
प्रदर्शनाची माहिती
📅 दिनांक: २६ ते २९ जुलै २०२६
📍 स्थळ: बालगंधर्व कला दालन, शिवाजीनगर, पुणे
🎟️ प्रवेश: सर्व कला रसिक, कलासंग्राहक आणि कलाप्रेमींसाठी विनामूल्य खुला.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




