बीड: केज तालुक्यात गाजलेल्या विलास घुले हत्या प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. ज्या उमेश मानेला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांचा मृत्यू झाला, त्याच उमेश मानेविरुद्ध आता महिलेवर अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नव्या घडामोडीमुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्या दिशेने सुरू झाला आहे.
तक्रारीनुसार, उमेश माने याने पीडित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचे वारंवार ब्लॅकमेलिंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. भीतीमुळे पीडित कुटुंबाने सुरुवातीला पोलिसांत तक्रार केली नव्हती, असेही समोर आले आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या कुटुंबाला वारंवार धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या वादातून हॉटेलमध्ये हाणामारी झाली आणि त्या झटापटीत विलास घुले यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, आता उमेश मानेविरुद्धही नवा गुन्हा दाखल झाल्याने तपासाला वेगळे वळण मिळाले आहे.
पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या नव्या खुलाशांमुळे बीडमधील गाजलेल्या या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली असून, तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.
शहर
- लातूर: नामांकित हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचे निधन; गूढ मृत्यूची पोलिसांकडून चौकशी
- मुंबई: मतदारसंघ पुनर्रचना विधेयक "आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही," सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका.
- सांगली: चैतन्य तोरणे हत्याकांडाला नवे वळण; सात जणांवर गुन्हा, मुख्य आरोपीसह एकाला अटक
- कोल्हापुर: E20 पेट्रोलविरोधात 'आप'चा अनोखा आंदोलन; दुचाकीची अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध
महाराष्ट्र
- पुणे: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! प्रसिद्ध 'लोणावळा चिक्की' आणि माहूरच्या 'रेणुका माता तांबूल'ला मिळाला जीआय टॅग.
- लातूर: नामांकित हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचे निधन; गूढ मृत्यूची पोलिसांकडून चौकशी
- मुंबई: मतदारसंघ पुनर्रचना विधेयक "आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही," सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका.
- महाराष्ट्र: विजांच्या कडकडाटासह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा.
गुन्हा
- वर्धा: १२ वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; लैंगिक अत्याचारानंतर खूनाचा संशय, परिसर हादरला
- पुणे: "आमचा ब्रँड मोठा, करायचे ते करा!" रिलायन्स आउटलेटला महागात पडले एक्स्पायर्ड चीज विकणे
- मुंबई: कांदिवलीत एकतर्फी प्रेमातून १७ वर्षीय मुलीची हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी क्राइम शोमधून घेतली प्रेरणा?
- कर्नाटक: डॉक्टर पतीने जीव गमावला, ८ वर्षांच्या लेकावरही वार; बापलेकाजवळ बसून बायको करत होती 'फोन स्क्रोलिंग'!
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
- कर्नाटक: डॉक्टर पतीने जीव गमावला, ८ वर्षांच्या लेकावरही वार; बापलेकाजवळ बसून बायको करत होती 'फोन स्क्रोलिंग'!
- नवी दिल्ली: NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, कोचिंग चालकाच्या मोबाईलमध्ये १११ प्रश्न; CBI चा धक्कादायक दावा
- IAS विरुद्ध मंत्री वाद: मध्य प्रदेशातील फलोत्पादन विभागातील अधिकाऱ्याच्या बदलीवरून राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले प्रकरण


























Subscribe to my channel



