सबबी देण्याची सवय लागली की त्या टिकवण्यासाठी खोटे बोलावेलागते. त्यामुळे सबबी सांगण्याची सवय टाळा. कोणतेही काम गांभीर्य,चिकाटीने व प्रामाणिकपणे करा. सबब ही एक प्रकारची अप्रामाणिकताआहे. ती सवय झाली तर पुढे ती चुकीच्या वर्तनाचे रूप घेऊ शकते.तुम्ही पुरेसे काम करत नसाल, तर त्यासाठी सबबी शोधाव्याचलागतील. याउलट कमी काम केल्यास इतरांना सबबी द्याव्या लागताततर अति काम केल्यास आपण स्वतःलाच सबबी सांगत असतो.मोठेध्येय गाठण्यासाठी सतत व अतिप्रमाणात काम करण्यास ‘हसलकल्चर’ म्हटले जाते. यात आपण पाच गोष्टी धोक्यात घालतो—आरोग्य, झोप, विश्रांती, सामाजिक संबंध व कौटुंबिक नाती. अनेकजण सलग 10 ते 12 तास काम करतात व जास्त कष्ट घेतल्याशिवाययश मिळत नाही, असे मानतात. मात्र, तुम्ही 10 तास काम करतअसाल, तर त्यातील 8 तास परिणाम मिळवण्यासाठी द्या आणि उर्वरित 2 तास त्या 8 तासांच्या कामाला ऊर्जा देण्यासाठी वापरा. त्यातवैयक्तिक आवड, योगाभ्यास किंवा कुटुंबासोबत घालवलेला वेळअसू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- गोवा: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात नवे वळण! उच्च न्यायालयाची सुनावणी २१ जुलैपर्यंत तहकूब
- मुंबई: "मुख्यमंत्रिपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही" एकनाथ शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य; राजकीय चर्चांना पूर्णविराम?
- मुंबई: लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार, किरकोळ वादातून प्रवाशावर चाकूने सपासप वार; तिघांना अटक
- पुणे: "आई, हा माझा शेवटचा कॉल..." ऑनलाइन जुगारामुळे नैराश्य; पुण्यातील लंडन ब्रिजवर थरारक बचावकार्य
महाराष्ट्र
- गोवा: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात नवे वळण! उच्च न्यायालयाची सुनावणी २१ जुलैपर्यंत तहकूब
- मुंबई: "मुख्यमंत्रिपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही" एकनाथ शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य; राजकीय चर्चांना पूर्णविराम?
- मुंबई: एसटी प्रवाशांना दिलासा नाहीच! १० टक्के हंगामी भाडेवाढीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ.
- मुंबई: लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार, किरकोळ वादातून प्रवाशावर चाकूने सपासप वार; तिघांना अटक
गुन्हा
- नागपूर: विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव आणि ३ लाखांची खंडणी; दोघांना अटक.
- अमरावती: भरदिवसा थरार; तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पाच संशयित CCTV मध्ये कैद
- गुजरात: आंघोळीचा व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंगचा बदला, गांधीनगरमध्ये पती-पत्नीने केला विद्यार्थ्याचा गेम.
- इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
राजकीय
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- नवी दिल्ली: NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, कोचिंग चालकाच्या मोबाईलमध्ये १११ प्रश्न; CBI चा धक्कादायक दावा
- IAS विरुद्ध मंत्री वाद: मध्य प्रदेशातील फलोत्पादन विभागातील अधिकाऱ्याच्या बदलीवरून राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले प्रकरण
- झारखंड: लग्नाआधीच प्रेयसीने मेहुण्यासोबत मिळून मंगेतराची हत्या केल्याचा आरोप
- आता गॅस सिलेंडरही घरपोच इन्स्टामार्ट आणि एचपीसीएलची देशातील पहिली 'ऑन-डिमांड' एलपीजी डिलिव्हरी सेवा सुरू.

























Subscribe to my channel



