Gautami Patil : गौतमी पाटील सौंदर्य आणि तिच्या हटके आणि धडाकेबाज डान्सने नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अशातच आता ती पुन्हा एकदा तिच्या डान्समुळे नाही तर तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत लोकं आपल्याला कधी जवळ करतात हे गौतमी पाटीलने सांगितलं आहे. त्यासोबत तुमच्या आयुष्यात पैसा किती महत्वाचा आहे याचं देखील तिने उदाहरण दिलं आहे. जे ऐकून तुम्ही देखील तिचं कौतुक कराल.
पैसे किती महत्वाचे आहेत?
पैसे हे खूप महत्वाचे आहेत पण नाही पण. मात्र, जेव्हा पैसे जवळ असतात तेव्हाच लोक जवळ येतात. तसेच भाऊबंदकी देखील जवळ येते. त्यामुळे तुमच्याजवळ पैसे असतील तर तुम्ही सर्व काही करू शकता. हे माझ्यासोबत झालं आहे त्यामुळे मी सांगत आहे. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. जीवनामध्ये पैसा हा खूप गरजेचा आहे. पण कुठेतरी हा पैसा देखील गरजेचा नाही. सर्वच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. ज्यामध्ये तुम्ही पैशाने एखाद्याचं प्रेम पण नाही विकत घेऊ शकत. पण तुमच्याकडे पैसा पाहिजे तरच सर्व काही आहे.
जर आता माझ्याकडे पैसे नसते तर मला देखील ओळखलं नसतं. तिथेच विषय संपला असता. कोण तू. तू कोण असा विषय आहे असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते तिच्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
गौतमी पाटीलच्या या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर चाहत्यांकडून या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. अनेकांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि धडाकेबाज डान्सचे कौतुक केले आहे.
काही चाहत्यांनी ‘गौतमीने माधुरीच्या गाण्याला वेगळाच अंदाज दिला’ अशी प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी तिच्या स्टेज प्रेझेन्सचे विशेष कौतुक केले आहे. गौतमी पाटीलचे नाव गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असते. यावेळीही तिच्या या सादरीकरणाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




