मध्य प्रदेशच्या १९ वर्षाच्या अथर्व चतुर्वेदी या विद्यार्थ्याने दोन वेळा NEET परीक्षा दिली होती. मात्र, अथर्व याला प्रवेश मिळाला नव्हता. जेव्हा अथर्व आर्थिक रुपाने कमजोर वर्ग म्हणजे ईडब्ल्यूएस कॅटगरीतून येतो. त्यानंतरही त्याला प्रवेश दिला नव्हता. याच्या मागचे कारणही सांगण्यात आले होते. यात त्याला सांगितले गेले की मेडिकल कॉलेजात ईडब्ल्यूएस कोट्याची कोणतीही तरतूद आहे. अथर्व याने यानंतर आधी हायकोर्ट आणि सर्वोच्च कोर्टापर्यंत आपली लढाई स्वत:च लढली आणि अखेर त्याला यश मिळाले देखील….
सर्वोच्च न्यायालयात अथर्व याने स्वत:ची केस स्वत: युक्तीवाद करावी. याच्याआधी सर्वोच्च न्यायालयाने अथर्व याची आधी फेटाळली होती. त्या दरम्यान कोर्टाने म्हटले होते की तुमचा युक्तीवाद चांगला आहे. परंतू प्रवेश देण्याची मागणी योग्य नाही. तसेच कोर्टाने त्यावेळी याचिकेवर पुढच्या वर्षी विचार करण्याचा सल्ला दिला होता.
अथर्व याने दोनदा नीट परीक्षा पास केली होती
अथर्व याने दोनदा नीट परीक्षा उत्तीर्ण केली होती. यात त्यांना ५३० गुण मिळाले होते. अथर्व ईडब्ल्यूएस कोट्यातून प्रवेश करण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रवेश दिला गेला नाही. याच्या मागचे कारण खाजगी मेडिकल कॉलेजात EWS ला मान्यता नाही, त्यावेळी हायकोर्ट आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावला होता.
मला १० मिनिटे द्यावीत – अथर्व
अथर्व याने सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टातून दिलासा न मिळाल्यानंतरही हार मानली नाही. जानेवारी २०२५ मध्ये अथर्व याने पुन्हा एकदा याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्याच्या ऑनलाईन सुनावणीसाठी त्याने अर्ज केला. फेब्रुवारीत याची सुनावणी झाली. कोर्टात सुनावणी सुरु असताना अथर्व याने सांगितले त्यांना १० मिनिटांची वेळ हवा आहे.
न्यायमूर्ती ही गोष्ट ऐकून हैराण झाले. असे यासाठी की कोणत्याही वकीलाने नव्हे तर १२ वी पास विद्यार्थ्याने ही गोष्ट सांगितली होती. कोर्टाने देखील मुलाचे म्हणणे ऐकण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण गोष्ट ऐकली. त्यानंतर अथर्व याचा डॉक्टर बनण्याचा मार्ग मोकळा झाला.
सुप्रीम कोर्टात झाले ?
सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या समोर झाली. अथर्व याने कोर्टाला सांगितले की मी पात्र उमेदवार असून राज्य सरकारने प्रायव्हेट मेडिकल कॉलेजात EWS कोट्याला लागू केलेले नाही. कोणत्याही धोरणाच्या कमतरतेचे नुकसान कोणत्याही विद्यार्थ्याला व्हायला नको. कोर्टाने या मुलाचा युक्तीवाद ऐकला आणि मान्य केले की राज्य सरकारने आरक्षणाची अधिसूचना जारी केली नाही म्हणून प्रवेशास नकार देणे योग्य नाही.
सुप्रीम कोर्टाचा निकाल काय ?
घटनेच्या परिच्छेद १४२ अंतर्गत आपल्या विशेष ताकदीचा वापर करत सुप्रीम कोर्टाने नॅशनल मेडिकल कमीशन (NMC) आणि मध्य प्रदेश सरकारला निर्देश दिला की EWS कोट्यातील योग्य उमेदवारांना साल २०२५-२६ शैक्षणिक सत्रासाठी प्रोव्हीजनल MBBS प्रवेश देण्यात यावा. कोर्टाने आदेश दिला की अथर्व याला २०२५-२६ शैक्षणिक सत्रास MBBSसाठी प्रवेश देण्यात यावा. याच सोबत राज्य सरकारला सात दिवसाच्या आत कॉलेज अलॉट करण्याचा आदेश दिला.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



