नागपूर: अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत दोन अज्ञात भामट्यांनी एका महिलेला तब्बल ३ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
माहितीनुसार, रस्त्याने चालत असलेल्या महिलेला दोन अनोळखी व्यक्तींनी गाठले. त्यांनी "आई जगदंबा तुमच्यावर प्रसन्न होईल" आणि "थोडे पुढे चालत जा, तुमचे नशीब उजळेल" असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यास सांगितले. महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवत दागिने दिले आणि पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहिले असता दोन्ही भामटे दागिन्यांसह पसार झाले.
या घटनेत सुमारे ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी अशा अज्ञात व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये आणि कोणत्याही धार्मिक किंवा चमत्कारिक दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहर
- आषाढी वारीचा पुणे मेट्रोला मोठा लाभ; भाविकांच्या गर्दीने मेट्रोने गाठला प्रवासी वाहतुकीचा नवा विक्रम
- विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मराठवाडा विद्यापीठातील रिक्त जागांवर आता मिळणार थेट प्रवेश; कुलगुरूंचा महत्त्वपूर्ण निर्णय
- बीड: थकीत पैशांचा वाद टोकाला! माजी सभापतींच्या घरासमोर व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न; माजलगावात खळबळ
- कोल्हापूर: अत्याचारप्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने औषधे घेतल्याचा संशय; आरोपीच्या नातेवाईकांच्या दबावाची चर्चा
महाराष्ट्र
- आषाढी वारीचा पुणे मेट्रोला मोठा लाभ; भाविकांच्या गर्दीने मेट्रोने गाठला प्रवासी वाहतुकीचा नवा विक्रम
- विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मराठवाडा विद्यापीठातील रिक्त जागांवर आता मिळणार थेट प्रवेश; कुलगुरूंचा महत्त्वपूर्ण निर्णय
- बीड: थकीत पैशांचा वाद टोकाला! माजी सभापतींच्या घरासमोर व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न; माजलगावात खळबळ
- कोल्हापूर: अत्याचारप्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने औषधे घेतल्याचा संशय; आरोपीच्या नातेवाईकांच्या दबावाची चर्चा
गुन्हा
- मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची धडक कारवाई; दहिसरमध्ये एक जण अटकेत
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
- रक्षकच बनले भक्षक! पोलीस भरतीचे आमिष दाखवून दोन पोलिसांकडून तरुणीवर अत्याचार; बारामतीत खळबळ
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रस्त्याच्या मधोमध वीजेचे खांब! पैसे वाचवण्यासाठी कंत्राटदाराचा जीवघेणा प्रताप; नगरसेवकानेही झटकले हात, म्हणाला, "माझी टर्म संपलीय"
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!

























Subscribe to my channel




