मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील एका तरुण कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. दिलीप राजाराम नारकर (वय २८) असे या मृत तरुणाचे नाव असून तो नालासोपारा येथे वास्तव्यास होता.
घटनेचा तपशील:
-
सोमवारी, ६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पाऊस काहीसा ओसरल्याने दिलीप भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडला होता.
-
मात्र, बाहेर साचलेल्या पावसाच्या पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
रात्री उशिरा नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला.
-
दिलीपच्या पश्चात पत्नी, आई आणि दोन बहिणी असा परिवार असून, त्याच्या अकाली निधनामुळे मांगवली गावात आणि नारकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे पण वाचा-
शहर
- रक्षकच बनले भक्षक! पोलीस भरतीचे आमिष दाखवून दोन पोलिसांकडून तरुणीवर अत्याचार; बारामतीत खळबळ
- पुणे: सोलापूर महामार्गावर दारूने भरलेले पिकअप पलटले; बाटल्या लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड
- गोकुळ' दूध संघ निवडणूक: दुबार ठरावधारकांचा पेच; सुनावणीसाठी अध्यक्ष, सचिव आणि संचालकांना उपस्थित राहणे बंधनकारक
- नाशिकच्या धरणांना नवसंजीवनी! तीन दिवसांच्या मुसळधारेने गंगापूर ६८ टक्क्यांवर, तर दारणा धरण निम्मे भरले
महाराष्ट्र
- पुणे: सोलापूर महामार्गावर दारूने भरलेले पिकअप पलटले; बाटल्या लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड
- गोकुळ' दूध संघ निवडणूक: दुबार ठरावधारकांचा पेच; सुनावणीसाठी अध्यक्ष, सचिव आणि संचालकांना उपस्थित राहणे बंधनकारक
- नाशिकच्या धरणांना नवसंजीवनी! तीन दिवसांच्या मुसळधारेने गंगापूर ६८ टक्क्यांवर, तर दारणा धरण निम्मे भरले
- पालीत खड्डे बुजवण्यासाठी नगरपंचायतीची 'अनोखी शक्कल'; मातीयुक्त खडीमुळे रस्ते बनले 'चिखलदणी', अपघातांचा धोका वाढला
गुन्हा
- बीड हादरले! उचलीच्या पैशांसाठी ऊसतोड कामगाराचे अपहरण, ४ दिवस अमानुष मारहाण आणि तोंडात लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार
- अमरावती: १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून अत्याचार, बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल.
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"

























Subscribe to my channel




