गणेश नाईक यांचा शिंदेंवर हल्लाबोल Image Credit source: टीव्ही 9 मराठी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक हे कायम आमने-सामने असतात. गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर दुसरीकडे शिंदे देखील आपल्या खास शैलीमध्ये गणेश नाईक यांच्या टीकेचा समाचार घेतात. आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा गणेश नाईक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल, गार्डन यासाठी आम्ही भूखंडांची मागणी करत आहोत, आणि ते जर मिळत नसतील तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का? असा सवाल यावेळी गणेश नाईक यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले गणेश नाईक?
नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल, गार्डन यासाठी आम्ही भूखंडांची मागणी करत आहोत, आणि ते जर मिळत नसतील तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, नवी मुंबईकरांचे सर्व भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम दलालांनी केलं आहे. मला या गोष्टीची लाज वाटते की मी ज्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे, त्या मंत्रिमंडळाच्या नगरविकास खात्यामधील लोकांकडून असं काम होत आहे. माझा रागा शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा असा इशाराही यावेळी नाईक यांनी दिला आहे.
नवी मुंबईतील भूखंड प्रश्नांवर गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गप्प राहण्याकरता मी मंत्रिपद स्वीकारलेलं नाहीये, जर जनतेसाठी भूखंड मिळत नसतील तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का? मला पक्षानं मंत्रिपद दिलं त्यासाठी मी पक्षाचा आभारी आहे. असं गणेश नाईक यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान येत्या काळात आता हा नव्या मुंबईतील भूखंडांचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

