प्रफुल्ल पटेलांच्या फाईलमुळेच दादांना उशीर झाला; बड्या नेत्याचे खळबळजनक दावे | VIDEO

image

अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक वेगवेगळ्या घातपाताच्या शंका उपस्थित केल्या जात होत्या. आमदार रोहित पवार यांनी देखील हा घातपात असल्याचे अनेक पुरावे दाखवले. आता राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मोठे भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून टाकली आहे. अजित पवार यांच्या रस्त्याने बारामतीला जाण्याचा निर्णय झाला होता, सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब किंवा कुणाचा तरी त्यांना फोन आला होता की, साहेब माझे काम अडले आहे काहीतरी फाईल क्लिअर करायची आहे. त्यांनी लगेच फोन लावला आणि फाईल आणायला सांगितली. फाईल येण्यास साडेसात वाजले. त्यांनी ड्रायव्हरला सांगितले की, त्या बॅगा परत काढा, उद्या सकाळी विमानाने जाणार असे सांगितले आणि त्या बॅगा परत काढा. उद्या सकाळी विमानाने जाणार असे सांगितले आणि त्या बॅगा परत गाडीतून काढायला लागल्या असा दावा प्रमोद हिंदूराव यांनी केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *