कोल्हापूर: सहकार क्षेत्राला नवी संजीवनी कोल्हापूर आणि पुण्यात ३,००० कोटींचे प्रकल्प उभारणार – अमित शहाइचलकरंजी येथे आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला बळ देण्यासाठी तब्बल ३,००० कोटी रुपयांच्या दोन भव्य प्रकल्पांची घोषणा केली आहे. कोल्हापूर आणि पुणे येथे प्रत्येकी १,५०० कोटी रुपयांचे दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत.
प्रकल्पांची वैशिष्ट्ये:कोल्हापूर प्रकल्प (१,५०० कोटी): कोल्हापूर जिल्ह्यात एक अत्याधुनिक सहकारी संयंत्र (Processing Plant) उभारला जाईल.अनेक साखर कारखाने स्वतंत्रपणे इथेनॉल, सीबीजी (CBG), सायट्रिक ॲसिड आणि इतर उप-उत्पादने तयार करू शकत नाहीत. या सामायिक प्रकल्पात सर्व सहकारी साखर कारखान्यांची उप-उत्पादने एकत्र करून त्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्यातून मिळणारा नफा पुन्हा संबंधित कारखान्यांना दिला जाईल.
पुणे प्रकल्प (१,५०० कोटी): पुण्यातील बंद पडलेला 'नॅशनल हेवी इंजिनिअरिंग' (National Heavy Engineering Cooperative) प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून साखर, डेअरी आणि इथेनॉल उद्योगासाठी आवश्यकअसणारी यंत्रसामग्री तयार केली जाईल, ज्यामुळे जागतिक दर्जाची यंत्रसामग्री भारतातच उपलब्ध होईल. यावेळी अमित शहा यांनी केंद्र सरकारने साखर उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला.
यामध्ये साखर कारखान्यांसाठी ४६,००० कोटी रुपयांची प्राप्तिकर सवलत, १०,००० कोटींहून अधिक रकमेची कर्ज उपलब्धता आणि इथेनॉल मिश्रणाचे वाढलेले उद्दिष्ट यांचा उल्लेख केला. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel





I eenjoy reaading a post thawt can make people think.
Also, tbanks for allowingg foor mme tto comment! ofvd9wuapttpc7aera2t
Here iss mmy webpagee xxxbokep.cc – Lorraine –
Thanks for every other informative blog. Where else may
I am getting that kind of information written in such an ideal manner?
I’ve a mission that I am simply now running on, and I have been on the look
out for such information. xnxx
Look at my web-site; web site; beta.pornbrick.com,