पुणे: शिरूर तालुक्यातील वरूडे गावातील रानमळा परिसरात एका शेतकऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळासो बबन तांबे (वय ४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
नेमकी घटना काय? बाळासो तांबे हे उकाड्यामुळे ८ जून रोजी रात्री घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करून त्यांची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या वृद्ध आई देखील झोपल्या होत्या, मात्र त्यांना काहीच समजले नाही. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांची कारवाई: शिक्कापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) या प्रकरणाचा तपास करत अवघ्या ३६ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात असे समोर आले की, दोन वर्षांपूर्वी बाळासो तांबे आणि या अल्पवयीन मुलामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
नुकताच पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला होता, याच जुन्या रागातून आणि सूडाच्या भावनेतून त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे.
शहर
- मान्सूनचा 'ब्रेक' लवकरच संपणार! १५ जूननंतर पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून महत्त्वाच्या सूचना
- मुंबई: एसी लोकलमध्ये तोतया आरपीएफ कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास; टीसींच्या सतर्कतेने बिंग फुटले!
- पुणे क्राईम: खून, दरोड्याचे ११९ गुन्हे असलेला 'मोस्ट वाँटेड' गजाआड; दरोड्याचा कट पोलिसांनी केला उधळ!
- भारत-अफगाणिस्तान वनडे: हार्दिक-विराट 'आऊट', टीम इंडियाची नवी रणनीती काय? कशी असेल संभाव्य प्लेईंग ११?
महाराष्ट्र

गुन्हा
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!
- मुंबई: एसी लोकलमध्ये तोतया आरपीएफ कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास; टीसींच्या सतर्कतेने बिंग फुटले!
- पुणे क्राईम: खून, दरोड्याचे ११९ गुन्हे असलेला 'मोस्ट वाँटेड' गजाआड; दरोड्याचा कट पोलिसांनी केला उधळ!
- पुणे: सहकारनगरमध्ये जिम मालकावर गोळीबार; अवघ्या एका तासात चार आरोपी जेरबंद!
राजकीय
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!
- मुंबई: सोने १.५० लाखांच्या खाली, चांदी २.३३ लाखांवर; गुंतवणूकदारांना मोठा धक्का.
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! पीडिता सज्ञान होताच आरोपीशी विवाह, 'पोक्सो'ची शिक्षा केली रद्द.
- गोवा: हवाली बीचवर महिला डॉक्टरचा आढळला मृतदेह; मृत्यूचे गूढ वाढले.

Subscribe to my channel