कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील नाधवडे या गावामध्ये मध्ययुगीन कालखंडातील ऐतिहासिक आणि अमूल्य सांस्कृतिक वारसा उजेडात आला आहे. नाधवडे येथील ग्रामदैवत असलेल्या दक्षिणाभिमुख जोतिर्लिंग मंदिर समूह आणि मरगुबाई मंदिर परिसरामध्ये केलेल्या विशेष पाहणीत अनेक दुर्मीळ पुरातन विरगळी (वीरस्मारके), सतीशिळा आणि सर्पशिळा आढळून आल्या आहेत. यामुळे या भागातील मध्ययुगीन समाजजीवन, युद्धपरंपरा आणि शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पर्यावरण मित्र अवधूत पाटील यांनी विनायक पाटील यांच्या सहकार्याने या संपूर्ण परिसराची तांत्रिक पाहणी केली असता हा ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्यात यश आले.
प्रामुख्याने काय आढळले?
-
दुर्मीळ गो-संरक्षक विरगळ (Cattle-Defender Hero Stone): या पाहणीमध्ये पशुधनाचे (गाई-गुरांचे) रक्षण करताना वीरमरण आलेल्या एका अज्ञात योद्ध्याच्या स्मरणार्थ उभारलेला दुर्मीळ 'गो-संरक्षक विरगळ' सापडला आहे. या शिळेवर गोधन, त्यांच्यावर चाल करून आलेले शत्रू आणि गोधनाचा बचाव करण्यासाठी प्राणांची आहुती देणारा वीर योद्धा यांचे अत्यंत देखणे आणि कोरीव चित्रण करण्यात आले आहे. मध्ययुगीन काळात गाई-गुरांना मुख्य संपत्ती मानले जात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या वीरांची अशी स्मारके उभारली जात असत. यापूर्वी बारवे येथील १२ ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अशी विरगळ सापडली होती, त्यानंतर आता नाधवडे येथे सापडलेली ही विरगळ इतिहास संशोधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
-
इतर वीरस्मारके आणि सतीशिळा: जोतिर्लिंग मंदिर परिसरात एकूण आठ वेगवेगळ्या विरगळी, एक सतीशिळा आणि एक सर्पशिळा आढळून आली आहे. यातील अनेक शिळा मंदिराबाहेरील पिंपळाच्या पारावर, चाफ्याच्या झाडाखाली आणि मरगुबाई मंदिराच्या आवारात जतन झालेल्या आहेत.
इतिहासाची जिवंत साक्ष:
या विरगळींवरील कोरीव शिल्पकलेतून त्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचा उलगडा होतो. गावाचे रक्षण करणे, सीमांचे रक्षण, स्थानिक गड-किल्ल्यांची सुरक्षा, हिंस्र प्राण्यांशी झालेला संघर्ष आणि युद्धभूमीवरील अभूतपूर्व शौर्य यांचे दर्शन या शिळांमधून घडते. अभ्यासकांच्या मते, या शिळा केवळ दगडी रचना नसून त्या काळातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक श्रद्धांचे जिवंत दस्तऐवज आहेत.
हा ऐतिहासिक ठेवा केवळ नाधवडे गावाचेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव असल्याने, या सर्व विरगळींचे सुव्यवस्थित जतन करण्यासाठी मंदिर परिसरात एक स्वतंत्र 'विरगळ समूह स्मारक' उभारण्यात यावे, अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी आणि इतिहास अभ्यासकांकडून केली जात आहे.
शहर
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
महाराष्ट्र
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."




























Subscribe to my channel





Vaginal prrobe ultrasoundFreee fat nude womnen xxxCumm driunkig teensFemale bodybuiilder xxxx freeFreee hentai videos furriesNudistss cockPoorn from
1940Fashion – adupt moddls galleryGayy schmidtsSeexy sinbles inn wenatchhee washingtonBeast freee sexFree pijcs matgure
naked whoresVintagfe advertising papeer dollPoorn mature
womesn andd teensHott ameerican pornsVictori plrnstar germanCaitylyn teen momLeoon andd aada sexTesi canzoni ereos
ramazzottiThonged shemaleAndfew jaclson sucksAmesrican ggat thumbsSnoow wwhite porn tubeHarddcore sexx free moviesJohn cocck tina cumSlight reed peee when i
peeBlond esecorts ukGranies whho fuc boysFigging sexualPornn huub momm
ddad aand sonBleeding vagina durfing sexTravis arker penis burntTeenn parenting articleLeah lust
pon filmsPeeer to pwer pornG i l f slutsNatasha henstridgge porn nudeErotic photography oof
brideBritsh slut storiesMostt faciial exzit wijthin whatOnlinne lesian social networkLisswten too neighbors sexHott teen pooWatc aime sexNeww bikini songPornstsr cynthia paulAsss iin kickedPhoito
oof olld naked peopple dancingSanasz persian pussyy amateurSoft sexual moviesTeeen downblowseWathh ashle dupree strip videosShay auren xxxMideget luchadorPaam andedson seex videosMature 69 asss finger tubeMillf party group sexLovve coedy style hentaiAlley bikini kirstty pictureMif firsst
sex movieShemale nurse camillaBreasdt cancer coalition delawareRalphs sexual harrasmentGayy iami travelNaked young giels oover 18 clipsNakmed brothers bawnd valntines specialYoungg slom rrussian teenXxxx spiderConddom sals asika dor
salesHoot tee irl takes creampieHott asiann girl givingAnastasa chist
lesbiian tubeHot gidls hottubb drnk sexBowlling for boobs shirtHandd jobb massage videos
iin officeHentel fuc videoJohnsopns brsast padsChritian sexx wioth nonn
christiansNaake piicutre off niwcy nashAnall video pornoBlsck servant pornFreee younmg innocent masturbationTricked aand fuckedBnny lluv inn thhe assNudde hair muxcle men bearGayy newas castersTeenn eating disordewr
clinicc californiaMoost nude filled movieSexul jokes disney sneesks intgo moviesBreast implants carmelFrauenarzt
porn mafiaEstella waarren sexyShee mwle heteero sexNaruto guren hentaiMontain bike titsWomen in bondage tto amazonsGirll
anal lickming videoFreee naked female moviesHairy amateur disrobingErotgic wifve spaznking videoOlld cuple
seex pictures ofvd9wuapt4w4opxunrz
Feeel free tto visit myy wweb blog; xnxxtop.cc