पुणे: बकरी ईदनिमित्त पुण्यात मोठ्या उत्साहात नमाज पठण होणार आहे. गोळीबार मैदान ईदगाह परिसरामध्ये सामूहिक नमाजसाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेता, पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत काही महत्त्वाचे तात्पुरते बदल केले आहेत.
वाहतुकीतील महत्त्वाचे बदल (आज सकाळी ६ ते ११:३० वाजेपर्यंत):
बंद रस्ते: मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौक ते गोळीबार मैदान, आणि सीडीओ चौक ते गोळीबार मैदान या मार्गांवरील वाहतूक बंद राहील.
जड वाहनांना बंदी: लुल्लानगर चौकातून गोळीबार परिसराकडे येणाऱ्या जड मालवाहू वाहनांसह एसटी आणि पीएमपीएमएल बसलाही प्रवेश नाकारण्यात आला आहे.
प्रवेशबंदी: मम्मादेवी चौक, सीडीओ चौक, सेव्हन लव्हज चौक आणि जुनी सोलापूर बाजार चौकी येथून गोळीबार चौकाकडे जाण्यास मनाई आहे.
वाहतूक पोलिसांनी सुचवलेले पर्यायी मार्ग:
स्वारगेटकडे जाणारी जड वाहने: प्रिन्स ऑफ वेल्स रोडमार्गे लुल्लानगर चौकातून पुढे जातील.
पुणे स्टेशनकडे जाणारी हलकी वाहने: इम्प्रेस गार्डन रोडचा वापर करू शकतील.
मम्मादेवी चौकातील वाहने: बिशप स्कूल किंवा कमांड हॉस्पिटल मार्गे पुढे जाऊ शकतील.
लुल्लानगरकडून येणारी वाहने: सीडीओ चौकातून डावीकडे वळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
नेपियर रोडचा वापर: खटाव बंगला चौकातील 'राईट टर्न बॅन' तात्पुरता हटवण्यात आला असून, वाहनचालक नेपियर रोडवरून प्रवास करू शकतील.
नागरिकांना नाहक त्रास टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
शहर
- पुणे: आता भूमी अभिलेखची चार कार्यालये; जमिनीच्या कामांना मिळणार गती!
- मुंबई हादरली! हायप्रोफाइल इमारतीत ड्रग्जची प्रयोगशाळा; ५० कोटींच्या अमली पदार्थांसह तिघांना अटक
- पैठण हादरले! सातबाऱ्यावरील फेरफार रद्दच्या मागणीसाठी महिला शेतकरी थेट चढली पाण्याच्या टाकीवर; 'शोले' स्टाईल आंदोलनाने खळबळ
- बाईकचे मायलेज वाढवायचेय? इंधनाची बचत करणाऱ्या ६ अत्यंत प्रभावी आणि सोप्या टिप्स!
महाराष्ट्र
- सोशल मीडियावरील लाडकी रील स्टार काळाच्या पडद्याआड; सोलापुरातील प्रसिद्ध 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या मालकिणीची आत्महत्या!
- भोर: बंद कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम!
- पुणे: आता भूमी अभिलेखची चार कार्यालये; जमिनीच्या कामांना मिळणार गती!
- मुंबई हादरली! हायप्रोफाइल इमारतीत ड्रग्जची प्रयोगशाळा; ५० कोटींच्या अमली पदार्थांसह तिघांना अटक
गुन्हा
- भोर: बंद कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम!
- मुंबई हादरली! हायप्रोफाइल इमारतीत ड्रग्जची प्रयोगशाळा; ५० कोटींच्या अमली पदार्थांसह तिघांना अटक
- सांगली हादरली! "मुलगा होत नाही, माहेरहून सोनं आणत नाहीस"; छळाला कंटाळून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू.
- सांगली हादरली! ६४ वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडिता २७ आठवड्यांची गर्भवती!
राजकीय
- "अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार"; सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांचे सूचक विधान!
- विधान परिषद निवडणूक २०२६: ना संख्याबळ, ना ताळमेळ; विदर्भात काँग्रेसची अवस्था बिकट
- "आम्हीच टीकेचे धनी का व्हायचे?", बैठकीतील 'राड्या'वर छगन भुजबळांनी सोडले मौन; दिले स्पष्टीकरण.
- राजगुरुनगर (खेड): राक्षेवाडी ग्रामपंचायत प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
इतर
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
देश विदेश
- "आमचे पूर्वज हिंदूच होते": पाकिस्तानात चुकीचा इतिहास शिकवला जातोय; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची खळबळजनक कबुली!
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: वैवाहिक वादात केवळ सर्वसाधारण आरोपांवरून पतीच्या संपूर्ण कुटुंबावर फौजदारी कारवाई नको!























Subscribe to my channel




