नाशिक: घरात खेळता खेळता अचानक बाथरूममध्ये जाणे आणि तिथे पाण्याने गच्च भरलेल्या बादलीत डोकावणे एका अवघ्या एक वर्षाच्या निष्पाप बालिकेच्या जीवावर बेतल्याची अत्यंत वेदनादायी घटना नाशिकमधील आडगाव परिसरात घडली आहे. हिंदवी दत्तात्रय भोसले (वय १ वर्ष, रा. भोसले मळा, आडगाव फाटा) असे या दुर्दैवी मृत पालिकेचे नाव आहे. अवघ्या काही सेकंदांच्या अनावधानाने घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण आडगाव परिसरावर शोककळा पसरली असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा आणि पालकांच्या सतर्कतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कुतूहलापोटी बादलीत पाहिले अन् तोल गेला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजेच्या सुमारास १ वर्षाची चिमुरडी हिंदवी आपल्या घरात खेळत होती. खेळता खेळता तिचे लक्ष घराच्या बाथरूमकडे गेले आणि ती रांगत किंवा चालत तिथे पोहोचली. बाथरूममध्ये पाण्याच्या वापरासाठी गच्च भरलेली एक प्लास्टिकची बादली ठेवलेली होती. हिंदवीने कुतूहलापोटी त्या बादलीत वाकून पाहिले असता, लहान असल्यामुळे तिचा स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळता आला नाही. ती थेट पाण्याच्या बादलीत खाली डोकं आणि वर पाय अशा अवस्थेत पडली.
डॉक्टरांनी घोषित केले मृत
काही वेळाने घरातील सदस्यांच्या लक्षात आले की हिंदवी आजूबाजूला दिसत नाही आहे. त्यांनी शोध घेतला असता ती बाथरूममधील बादलीत पडल्याचे दिसून आले. तिचे वडील दत्तात्रय भोसले यांनी तात्काळ तिला बादलीतून बाहेर काढले आणि बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी आडगाव येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी तिला तपासताच उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेमुळे भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंग कोसळला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सतर्कता:
अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी घरात लहान मुले असताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे:
बाथरूमचा दरवाजा नेहमी कडी लावून बंद ठेवावा, जेणेकरून मूल तिथे जाणार नाही.
वापरात नसताना बादल्या, टब किंवा पाण्याचे ड्रम नेहमी रिकामे करून आणि पालथे (उलटे) करून ठेवावेत.
मुले घरात खेळत असताना त्यांच्यावर सतत एका व्यक्तीचे बारीक लक्ष असणे अनिवार्य आहे.
शहर
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
- मुंबई: "मनोज जरांगे एक नंबरचा चोर माणूस..."कोअर कमिटी सदस्य संजय कटारेवर ४ कोटींच्या वाळू चोरीप्रकरणी कारवाईनंतर अजय बारस्कर यांचा जळजळीत हल्लाबोल!
- मुंबई: दादा, आज आठ महिने झाले तरी.. दिवंगत अजितदादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अत्यंत भावूक पोस्ट!
महाराष्ट्र
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
- अमरावती: ना डॉक्टर, ना नर्स, ना रुग्णवाहिका.. उपचाराविना महिलेचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात मोठा उद्रेक आणि तीव्र रोष!
- गोवा: फक्त भाजप सरकारच करू शकते महिलांचे खऱ्या अर्थाने कल्याण; गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे महिला सक्षमीकरणावर मोठे वक्तव्य!
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल


























Subscribe to my channel




