मुंबई: स्वित्झर्लंडच्या दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) झालेल्या करारांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र आता देशातील सर्वात मोठ्या 'डेटा सेंटर हब' (Data Center Hub) म्हणून उदयास येण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे दावोस करारांच्या अंमलबजावणीचा आणि राज्याच्या 'माहिती तंत्रज्ञान व सहाय्यभूत सेवा धोरण' तसेच 'एकात्मिक हरित डेटा सेंटर पार्क धोरण-२०२४' चा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेग देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत. कंपन्यांनी पाठपुरावा करण्याची वाट न पाहता, प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन पुढील तीन महिन्यांत जमीन वाटप, पर्यावरणीय मंजुरी, इमारतींचे नकाशे आणि इतर सर्व प्रशासकीय परवानग्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रकल्पांना गती देण्यासाठी १० वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे १० प्रमुख प्रकल्पांची थेट जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नवी मुंबई आणि खालापूर ठरणार मुख्य केंद्रे
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या राज्यातील हे प्रकल्प 'इन्वेस्टमेंट इन प्रोग्रेस' टप्प्यात असून, याद्वारे राज्यात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणि हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रात डेटा सेंटरसाठी लागणारी वीज आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सध्या नवी मुंबई आणि महापे परिसर राज्याचे प्रमुख डेटा सेंटर हब म्हणून विकसित होत असून, आता 'खालापूर' हे तिसरे मोठे डेटा सेंटर क्लस्टर म्हणून विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक, सेमीकंडक्टर चिप्स, एरोस्पेस आणि फिनटेक क्षेत्रातील उत्पादनांनाही सरकार प्राधान्य देत आहे.
शहर
- मुंबईत रस्त्यावर भीक मागताना आढळला 'भावी डॉक्टर'; मालाड पोलिसांमुळे दीड महिन्यानंतर कुटुंबाशी भावनिक भेट
- पालकमंत्र्यांची थेट पेट्रोल पंपावर धडक! ३ हजार लीटर डिझेल लपवून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या चालकाचा भांडाफोड!
- सोशल मीडियावर वादळ निर्माण करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर डिजिटल स्ट्राईक; एक्स, इन्स्टाग्राम पाठोपाठ वेबसाईटही बंद!
- रेल्वेचा मोठा हातोडा! वांद्रे येथील गरीबनगर १०० टक्के अतिक्रमणमुक्त, ४०० बेकायदा बांधकामे जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- मुंबईत रस्त्यावर भीक मागताना आढळला 'भावी डॉक्टर'; मालाड पोलिसांमुळे दीड महिन्यानंतर कुटुंबाशी भावनिक भेट
- पालकमंत्र्यांची थेट पेट्रोल पंपावर धडक! ३ हजार लीटर डिझेल लपवून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या चालकाचा भांडाफोड!
- बळीराजाची थट्टा! ६०२ किलो कांदा विकून आले ३०१ रुपये; खिशातून १,५३८ रुपये मोजण्याची शेतकऱ्यावर आली वेळ
- सोशल मीडियावर वादळ निर्माण करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर डिजिटल स्ट्राईक; एक्स, इन्स्टाग्राम पाठोपाठ वेबसाईटही बंद!
गुन्हा
- काळाचा घाला! वीज नसल्याने घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाला भरधाव डंपरने चिरडलं; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
- दलाल स्ट्रीटचा कुख्यात घोटाळेबाज केतन पारेख पुन्हा सक्रिय! 'बॉस' आणि 'जॅक' नावाने चालवला ६६ कोटींचा नवा फ्रंट-रर्निंग घोटाळा!
- कल्याण पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त; कुख्यात 'पठाण गँग'चा म्होरक्या ५ साथीदारांसह गजाआड!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक सवाल; 'जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर मुलांना आरक्षणाची काय गरज?'
- पुणे पोलिसांचा मोठा दणका! बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ तस्करांना बेड्या!

























Subscribe to my channel




