मुसलमान तीन प्रकारचे असतात एक बूट चाटणारा मुसलमान असतो… दुसरा बुटांनी मार खाणारा मुसलमान आणि तिसरा बुटांनी मारणारा मुसलमान… असं वक्तव्य खुद्द एका मुस्लीम नेत्याने केलं. एवढंच नाही तर, प्रकारच्या मुसलमान बांधवांचं वर्णन करत नेत्याने राजकीय पक्षांना देखील त्यासोबत जोडलं. सध्या नेत्याच्या वक्तव्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वादग्रस्त वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर, AIMIM नेता तौकीर निझामी यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त AIMIM नेता तौकीर निझामी यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा रंगली आहे. तीन प्रकारचे मुसलमान…
अन्य मुस्लीम बांधवांना संबोधित करत निझामी म्हणाले… एक बूट चाटणारा मुसलमान म्हणजे काँग्रेस पक्ष… बुटांनी मार खाणारा मुसलमान म्हणजे भाजप पक्ष आणि तिसरा मुसलमान म्हणजे बुटांनी मारणारा मुसलमान म्हणजे मजलिस (AIMIM)… तौकीर म्हणाले की, ओवैसी बंधूंनीच 15 मिनिटांत पोलिसांना हटवण्याचं विधान केलं होतं.
काँग्रेस पक्षावर साधला निशाणा…
काँग्रेस पक्षावर निशाणा साधत निझामी म्हणाले, ‘काँग्रेसने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत पाहिलं आहे, मुसलमानांकडून फक्त गुलामी करुन घेतली आहे. ते झेंडे लावतात आणि गालिचे पसरवतात. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधत निझामी म्हणाले, कमलनाथ 100 टक्के मते मागतात पण प्रतिनिधित्वाच्या नावाखाली फक्त दोन जागा देतात…’
गुलामीतून बाहेर पडण्यासाठी एकमात्र मार्ग म्हणजे मजलिस…
निझामी म्हणाले, ‘मजलिस म्हणजे AIMIM हा एकच मार्ग आहे. ज्यामुळे मुसलमान गुलामीतून बाहेर येईल… दोन दुकानं आहेत… एक द्वेषाचं दुकान आणि प्रेमाचं दुकान, पण मुस्लिमांना त्यांचे हक्क फक्त असदुद्दीन ओवैसीच्या पक्षातच मिळतील…’ पुढे स्वतःच्या विधानावर स्पष्टीकरण देत निझामी म्हणाले, ‘देशात हिंसेला दुजोरा देत नाही तर, मुसलमान बांधवांना गुलामीतून मुक्त करण्याचा एक प्रयत्न आहे…’
‘मुसलमान बांधवांनी आता जागं झालं पाहिजं… बूट चाटणारे आणि बुटांनी मार देणारे मुसलमान होऊ नका… मुसलमान बांधवांनी आता रस्त्यावर आलं पाहिजे… ‘ बिहारचं उदाहरण देत निझामी म्हणाले, तेथे एआयएमआयएमच्या तिकिटांवर पाच आमदार निवडून आले. महाराष्ट्रात एआयएमआयएमने 125 नगरसेवक निवडून दिले आहेत.
काय म्हणाले भाजपचे विश्वास सारंग?
मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग यावर म्हणाले, ‘कोण बुटांनी मारेल त्याने मारुन दाखवलं पाहिजे… मध्य प्रदेश शांतीचं क्रेंद्रबिंदू आहे. त्यामुळे असं वादग्रस्त वक्तव्य सहन केलं जाणार नाही.. ओवैसी असोत, त्यांचे भाऊ असोत किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असोत, ते हिंसाचार भडकवण्याबद्दल बोलतात. ते लोकांना भडकवतात आणि त्यांना राजकारणात उतरवतात. अशी विधानं आक्षेपार्ह आहेत. राजकारणात अशा बोलण्याला स्थान नाही. ‘
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




