पुणे/आळंदी: वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आषाढी वारी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा यंदा ८ जुलै २०२६ रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
पालखी सोहळ्याचे ठळक टप्पे:
प्रस्थान: ८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता मुख्य मंदिरातून पालखीचे प्रस्थान होईल.
पुणे मुक्काम: ९ आणि १० जुलै रोजी माऊलींची पालखी पुणे शहरात मुक्कासाला असेल.
सासवड मुक्काम: ११ आणि १२ जुलै रोजी पालखी सासवडमध्ये मुक्काम करेल.
नीरा स्नान: १७ जुलै रोजी पालखीचे नीरा नदीमध्ये स्नान होईल.
वाखरी मुक्काम: २२ जुलै रोजी सर्व पालख्या वाखरी येथे एकत्र येतील.
पंढरपूर आगमन: २३ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल.
यंदाचा वारी सोहळा अधिक सुलभ व्हावा यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पुण्यात पालखीच्या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आणि दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांमध्ये या सोहळ्याबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
शहर
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- सापांचे खरे मित्र! भोरच्या सर्पमित्रांचे प्रेरणादायी कार्य: सहा वर्षांत ५०० हून अधिक सापांना दिले जीवदान"
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
- नागपूरच्या खापरखेड्यात भीषण अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी"
महाराष्ट्र

गुन्हा

- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

Subscribe to my channel