कोल्हापूर (आजरा): कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना, मामा आणि भाच्याचा हिरण्यकेशी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सुनील विष्णू सुतार (वय ५५, रा. कोवाडे) आणि प्रवीण पांडुरंग सुतार (वय ३५, रा. वाळकी, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण सुतार यांच्या सासऱ्यांचा (अरुण सुतार) रविवारी गडहिंग्लज तालुक्यातील हिरलगे येथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. हा सोहळा आटोपल्यानंतर मामा-भाचे दोघेही सोमवारी दुपारी दुचाकीवरून कोवाडे गावाकडे जाण्यास निघाले. हिरलगे आणि कोवाडे दरम्यान हिरण्यकेशी नदीवर एक अर्धवट अवस्थेतील बंधारा आहे. या ठिकाणी दुचाकी लावून ते नदीपात्रातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते.
नदी ओलांडत असताना दगडांवरील शेवाळामुळे मामा सुनील सुतार यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी भाचा प्रवीणने तात्काळ पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही प्रवाहाच्या विळख्यात अडकले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोन दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर तिसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह हाती आले. या घटनेमुळे संपूर्ण सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्धवट बंधाऱ्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शहर
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
- पुणे: जेजुरीत नगरपालिकेचा ३९ गुंठ्यांचा भूखंड गेला कुठे? प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जेजुरीत पुकारला 'हलगीनाद' आंदोलन!
- नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही; काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नवी मुंबईत मोठे विधान
महाराष्ट्र
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
- पुणे: जेजुरीत नगरपालिकेचा ३९ गुंठ्यांचा भूखंड गेला कुठे? प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जेजुरीत पुकारला 'हलगीनाद' आंदोलन!
- नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही; काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नवी मुंबईत मोठे विधान
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




