
Pune Crime News : हिंजवडी पोलिसांनी व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पाेलिसांनी 3 कोटी 27 लाख 60 हजार बाजारमूल्य असलेली 3 किलो पेक्षा अधिक वजनाची व्हेल माश्याची उलटी जप्त केली आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.
|
Dapoli News : अरे बापरे! दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता 150 मीटरपर्यंत खचला; वाहतूक बंद |
रत्नागिरीहून काही तस्कर पुण्याच्या बावधन परिसरात व्हेल माश्याची उलटी विक्रीस घेऊन आले असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पाेलिसांनी तात्काळ हालचाली करत वनरक्षक सारिका दराडे यांना साेबत घेत संशयितांना पकडले. त्यानंतर पंच समक्ष संशयित आरोपी किशोर यशवंत डांगे आणि संदीप शिवराम कासार या दोघांना वन्य जीव संरक्षण कायद्या अंतर्गत हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान सुगंधी अत्तरामध्ये या उलटीचा वापर करण्यात येणार होता. ती पुढं कोणाला विकणार होते याबाबतचां तपास हिंजवडी पोलिस करत आहेत
हे पण वाचा-
शहर
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- पुणे: कुंडमळा पुलासाठी ८ कोटींचा निधी मंजूर, तरीही 'डीआरडीओ'च्या विरोधामुळे आराखडा कागदावरच
महाराष्ट्र
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- नांदेड: तामसा-अर्धापूर रस्त्यावर ओबडधोबड रस्त्यामुळे भीषण अपघात; दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, दोनजण गंभीर
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
- परभणी: जिंतूर महामार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २४ प्रवासी जखमी, दोघे प्रकृती गंभीर
गुन्हा
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
- पुणे: शालेय विद्यार्थिनींचा ८ दिवस पाठलाग करून विनयभंग; दोन नराधम अटकेत
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

भोपालमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या; घर नव्हे, तर संपूर्ण संसारच आंदोलनस्थळी #MarathiNews #PuneNews
लखनऊमध्ये कंगना रनौत यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न; पोलीस निरीक्षकाने पुतळ्याचा भाग हिसकावला
झारखंडमध्ये EDची मोठी कारवाई; 25 हून अधिक ठिकाणी छापे, ₹1.5 कोटींची रोकड आणि ₹150 कोटी
देश विदेश
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई
- आसाम: मृतांचा आकडा ७५ वर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांकडून ९ लाखांच्या भरभक्कम मदत पॅकेजची घोषणा आणि नियमांत शिथिलता



























Subscribe to my channel



