अंबरनाथ/ठाणे: रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातून समोर आली आहे. वडिलांच्या निधनानंतर सख्ख्या आईने आणि दोन भावांनी मिळून आपल्याच बहिणीला संपत्तीतून बेदखल करण्यासाठी चक्क वडिलांचे बनावट मृत्यूपत्र आणि पॉवर ऑफ ॲटर्नी तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल सहा महिन्यांच्या कायदेशीर लढाईनंतर, पीडित बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आई, दोन भाऊ आणि दोन साक्षीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदराव करंजुले यांच्या निधनानंतर त्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडपण्यासाठी हा कट रचण्यात आला. तक्रारदार अर्चना करंजुले यांनी आरोप केला आहे की, त्यांचे भाऊ प्रशांत आणि संतोष करंजुले तसेच आई सुनंदा यांनी वडिलांच्या जुन्या सह्यांचा वापर करून किंवा बनावट सह्या करून खोटे मृत्यूपत्र तयार केले. यामध्ये मागील तारखेच्या स्टॅम्प पेपरचा वापर करून हे दस्तऐवज खरे भासवण्याचा प्रयत्न केला गेला.
अर्चना यांनी माहिती अधिकारांतर्गत (RTI) मिळवलेल्या माहितीमुळे या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. स्टॅम्प पेपरच्या तारखा आणि खरेदीदारांची नावे यात मोठी तफावत आढळली. आपल्या कायदेशीर हक्कासाठी अर्चना यांनी पोलिसांत धाव घेतली होती, मात्र सुरुवातीला दाद न मिळाल्याने त्यांनी सहा महिने लढा दिला. अखेर महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन व्यावसायिक साथीदारांनाही आरोपी करण्यात आले आहे.
शहर
- तिसरी मुंबई संकटात? पर्यावरणाचा ऱ्हास आणि फ्लेमिंगो अधिवासाला धोका; 'कुशल नगर' प्रकल्पाला विरोधाची धार
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- सावधान! मॅट्रिमोनी साईटवर भेटला 'सॉफ्टवेअर इंजिनिअर', प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुण्याच्या तरुणीची फसवणूक; बनावट नोटांचे रॅकेट उघड
- पुण्यात पादचारी महिला सुरक्षित आहेत का? बिबवेवाडीत फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली!
महाराष्ट्र
- भवानी पेठ प्रकरण: मालमत्ता वाद, साहित्याची हलवाहलव आणि मृत्यूचा घटनाक्रम; अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित!
- तिसरी मुंबई संकटात? पर्यावरणाचा ऱ्हास आणि फ्लेमिंगो अधिवासाला धोका; 'कुशल नगर' प्रकल्पाला विरोधाची धार
- सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कार आणि ट्रकचा भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
- हिंगोली पुन्हा हादरलं! ३.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का आणि जमिनीतून गुढ आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गुन्हा
- पुण्यात पादचारी महिला सुरक्षित आहेत का? बिबवेवाडीत फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली!
- नाशिक: नीट पेपरफुटीचे केंद्र नाशिक; ओळख लपवण्यासाठी संशयिताने बदलली वेशभूषा, पोलिसांनी शिताफीने ठोकल्या बेड्या
- कळंबमध्ये एसीबीचा मोठा दणका! स्पा सेंटरकडून हप्ता उकळणारा पोलीस अंमलदार ३६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत
- टिटवाळ्यात अनधिकृत बांधकामांचा महापूर; सरकारी जमिनींवर भूमाफियांचा ताबा, प्रशासकीय यंत्रणा ढिम्म
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!
- लंडन: प्रख्यात गुंतवणूक बँक जे.पी. मॉर्गन (J.P. Morgan) मधील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध एका ज्युनिअर कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू असून कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
























Subscribe to my channel




