अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असलेल्या तणावावर कोणताही तोडगा ओमानच्या मस्कट येथील बैठकीतून निघालेला नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या धमक्यांनंतर मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे काळे ढग जमले आहेत.या दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी ३७ वर्षे जुनी वायु सेना कमांडरची वार्षिक बैठकीत सहभाग घेतला नाही. दरवर्षी ही बैठक ८ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती.
खामेनेई यांनी 37 वर्षांची परंपरा तोडली
इराण इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार साल १९८९ मध्ये सत्तेवर स्वार झाल्यानंतर खामेनेई दरवर्षी वायू सेनेच्या या वार्षिक बैठकीत भाग घेत आले आहेत. एवढेच काय जेव्हा जगात कोरोनाच्या साथीने हडकंप माजला होता. तेव्हाही खामेनेई या बैठकीत सहभागी झाले होते. हा दिवस ८ फेब्रुवारी १९७९ चा स्थापना दिनाचा प्रतिक आहे.जेव्हा इराणी एअरफोर्सच्या एका ग्रुपने पहलवी राजवंशाचे उच्चाटन करण्यासाठी रुहोल्लाह खुमैनीच्या शपथ दिवसाचे प्रतिक म्हणूनही साजरा केला होता. खुमैनी हे खामेनेई यांच्या आधीचे सुप्रीम लीडर होते.
इराणवर अमेरिकन हल्ल्याचा धोका
गेल्या चार दशकांपासून ८ फेब्रुवारीचा दिवस एक प्रतिकात्मक आयोजनाचा राहिला आहे. जेव्हा वायू सेनेचे कर्मचारी आणि कमांडर प्रत्येक वर्षी याच तारखेला इराणच्या धार्मिक नेतृत्वाची भेट घेते. बातम्यानुसार या वर्षे खामेनेई यांच्या ऐवजी शस्रास्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ अब्दोलरहीम मूसावी यांनी सैन्य आणि वायू दलाच्या कमांडरची भेट घेतली. इराणी वायूसेनेच्या बैठकीत इराणचे सुप्रीम नेते खोमनाई यांच्या अनुपस्थिती अशा वेळी झाली आहे. ज्यावेळी अमेरिकेने या क्षेत्रात समुद्रात आपण उपस्थिती वाढविली आहे. आणि इराणवर संभाव्य हल्ल्याचा धोका कायम आहे.
ट्रम्प यांची बेंजामिन नेतान्याहू भेट घेणार
इस्राईलचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की बेंजामिन नेतान्याहू बुधवारी ( ११ फेब्रुवारी ) वॉशिंग्टन जाणार आहेत. तेथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान होणाऱ्या चर्चेसंबंधी बोलणार आहेत. इराण सोबत चर्चा करताना बॅलेस्टीक मिसाईलवर बंदी आणि इराणकडून त्यांच्या सहकाऱ्यांना दिले जाणारे समर्थन समाप्त करण्याच्या अटींचा विचार करावा असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

