चंद्रपूरमध्ये उन्हाचा पारा ४५ अंशांवर; थंडाव्यासाठी लिंबू सरबत पिताना 'हे' नक्की तपासा चंद्रपूर: विदर्भात उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून चंद्रपूरचा पारा ४५ अंशांवर पोहोचला आहे. घामाच्या धारांनी अंगाची लाहीलाही होत असताना नागरिक गारव्यासाठी रस्त्यावरील लिंबू सरबताच्या गाड्यांकडे धाव घेत आहेत. मात्र, तुम्ही पित असलेले सरबत खऱ्या लिंबाचे आहे की घातक 'लिंबू सत्त्वा'चे (सायट्रिक ॲसिड), हे तपासणे गरजेचे आहे. अनेक विक्रेते अधिक नफ्यासाठी लिंबाच्या रसाऐवजी स्वस्त पडणाऱ्या लिंबू सत्त्वाचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोग्यावर होणारे घातक परिणाम:आयुर्वेदाचार्य डॉ. राजीव धानोरकर यांच्या मते, नैसर्गिक लिंबू हे 'अमृत' समान आहे, परंतु रासायनिक प्रक्रियेतून बनवलेले लिंबू सत्त्व हे शरीरासाठी एक प्रकारचे 'हळूहळू चढणारे विष' आहे. पोषक तत्वांचा अभाव: लिंबू सत्त्वामध्ये कोणतेही जीवनसत्त्व किंवा पोषक तत्त्वे नसतात.
पित्ताचा प्रकोप: याच्या अतिसेवनाने शरीरातील पित्त वाढते, ज्यामुळे रक्तातील उष्णता वाढून त्वचेचे विकार उद्भवू शकतात. पचनसंस्थेला धोका: विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांच्या पचनसंस्थेवर याचे अत्यंत घातक परिणाम होतात. दातांचे नुकसान: रासायनिक लिंबू पाण्यामुळे दातांच्या वरचा थर (Inamel) डॅमेज होऊ शकतो.
कसे ओळखावे बनावट सरबत?व्यावसायिक केवळ आंबट चव आणि कमी खर्च यामुळे याला पसंती देत आहेत. जर सरबत पिऊन घसा खवखवत असेल किंवा पोटात जळजळ होत असेल, तर त्यात लिंबू सत्त्वाचा वापर असण्याची शक्यता अधिक असते. नागरिकांनी जिभेच्या चवीपेक्षा आरोग्याला महत्त्व देऊन नैसर्गिक फळांच्या रसालाच पसंती द्यावी,
असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शहर
- नाशिक: सिंहस्थ २०२७ साठी नाशिक सज्ज: शहरात उभारले जाणार २८ नवे रस्ते
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
महाराष्ट्र
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- महाराष्ट्र: रेशनधारकांसाठी मोठा दिलासा, आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!


























Subscribe to my channel

