जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या कॅन्सरच्या केसेस वेगाने वाढत आहेत, त्यापैकी एक आहे पोटाचा कॅन्सर (Gastric Cancer किंवा Stomach Cancer). सुरुवातीच्या टप्प्यात हा कॅन्सर बहुतेक वेळा कोणतेही स्पष्ट लक्षण दाखवत नाही. ज्या देशांमध्ये पोटाच्या कॅन्सरची नियमित स्क्रीनिंग केली जात नाही (उदा. अमेरिका, भारत), तिथे बहुतेक रुग्णांना रोग खूप प्रगत झाल्यावर किंवा पोटाबाहेर पसरल्यानंतरच निदान होते.
American Cancer Society (अमेरिकन कॅन्सर सोसायटी) नुसार, पोटाच्या कॅन्सरची काही महत्त्वाची लक्षणे आहेत ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. हे लक्षण इतर सामान्य आजारांमुळेही येऊ शकतात, पण सतत ही लक्षणे दिसली तर डॉक्टरांना दाखवणे अत्यावश्यक आहे.
१. पोट सतत फुगणे किंवा जड वाटणे
जड किंवा मसालेदार जेवणानंतर पोट फुगणे सामान्य आहे. पण थोड्या प्रमाणात जेवण केल्यानंतरही रोज पोटात जडपणा किंवा जकडण जाणवत असेल, तर हे गंभीर असू शकते. कॅन्सरमुळे पोटातील अन्न पुढे जाण्याची गती कमी होते, ज्यामुळे वरील पोटाच्या भागात अस्वस्थता जाणवू शकते. हे लक्षण जेवणाच्या प्रकाराशी संबंधित नसून वारंवार येत असेल तर तपासणी करा.
२. बिन कारण थकवा किंवा कमजोरी
झोप कमी झाल्याने किंवा तणावामुळे थकवा येणे ठीक आहे, पण बिन कारण सतत कमजोरी, थकवा राहत असेल तर हलक्यात घेऊ नका. पोटात हळूहळू होणारी अंतर्गत रक्तस्त्राव (जो सुरुवातीला दिसत नाही) यामुळे अॅनिमिया (रक्ताची कमतरता) होऊ शकते. थकव्याबरोबर चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, श्वास लागणे ही लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
३. अचानक वजन कमी होणे
हे एक मोठे चेतावणीचे लक्षण आहे. सामान्य प्रमाणात जेवण सुरू असते, पण अर्धे जेवण झाल्यावरच पोट भरल्यासारखे वाटते. कॅन्सरमुळे पोटाची क्षमता कमी होते किंवा अन्न पुढे जाणे अडकते. यामुळे भूक कमी होते आणि वजन झपाट्याने कमी होते. अचानक वजन कमी होणे हे कॅन्सरचे प्रमुख संकेत असू शकते.
४. वारंवार मळमळ किंवा उलटीचे आल्यासारखे वाटणे
कधीकधी मळमळ येणे सामान्य आहे, पण बिन कारण सतत मळमळ, विशेषतः जेवणानंतर किंवा सकाळी उठल्यावर असे वाटत असेल तर चिंता आहे. पोटाच्या भिंतीवर ट्यूमरमुळे जळजळ होते, ज्यामुळे सतत मळमळ होते. हे लक्षण बहुतेक लोक इग्नोर करतात, पण काही दिवसांपेक्षा जास्त कायम राहिले तर डॉक्टर दाखवा.
५. अपचन आणि आम्लपित्ताची समस्या
आजकाल तळलेले-भाजलेले किंवा गोड खाल्ल्यानंतर अपचन, आम्लपित्त होणे सामान्य आहे. पण जीवनशैली बदलली किंवा औषधे घेतल्यानंतरही हे लक्षण सुटत नसेल, तर हे गंभीर आजाराचे संकेत असू शकते. दीर्घकाळ अपचन, ओटी पोटात दुखणे किंवा जळजळ हे पोटाशी संबंधित आजारांचे, अगदी कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षणही असू शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



