पुणे: कोथरूड भागातील कर्वे रस्त्यावर असलेल्या नैसर्गिक ओढ्यावर पर्यावरणाचा ऱ्हास करून झाडे कापुन बिल्डर मित्रांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी डिपी रोडचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप करत, डि पी रोड साठी ज्या ठिकाणाची झाडे कापली जाणार आहेत त्याच ठिकाणी परत झाडे लाऊन कोथरूड भागातील शिवसेनेचे पदाधिकारी रोहित मारणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केले.
"नैसर्गिक प्रवाह बुजवून व शेकडो झाडांची कत्तल करून डिपी रोडचा घाट या ठिकाणी घालण्यात आला आहे. एकीकडे पुणे शहराच वातावरण दिवसेंदिवस वाढत असताना विकासाच्या नावाखाली ठराविक बांधकाम व्यावसायिकांना फायदा पोहोचवून देण्याच्या उद्दिष्टाने या नैसर्गिक प्रवाहावर सुमारे शेकडो झाडांची कत्तल करून डिपी रोड बांधण्यात येणार आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास पाण्याचा निचरा होऊ शकणार नाही व परिणामी कोथरूड भागात पावसाचे पाणी साचेल, ज्याचे प्रमाण आपण काही दिवसांपूर्वीच पडलेल्या अवकाळी पावसानंतर बघितले आहे. आम्ही सातत्याने या संदर्भात आंदोलनं व महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाने या संदर्भात कुठलीही कारवाई न केल्याने आम्ही लवकरच न्यायालयात या संदर्भात दाद मागणार आहोत व पर्यावरणाच्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने घातक असणारे हे काम बंद पाडण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करणार आहोत.." असे विधान रोहित मारणे यांनी यावेळी केली.
या प्रसंगी श्री. रोहित मारणे यांच्यासह कोथरूड भागातील सर्वपक्षीय पदाधिकारी श्री. उदय भेलके, श्री. बाळासाहेब विचारे, श्री.सागर पोरे, श्री. किरण आडागळे, श्री.अजय घोलप, श्री. प्रवीण शर्मा, ची. रौनक विचारे व इतर मंडळी उपस्थित होती.
शहर
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




