सातारा: सातारा जिल्ह्यातील कासरतळे परिसरात शुक्रवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. नवीन ठिकाणी संसार थाटण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली आहे. घराचे साहित्य आणि पाळीव प्राणी घेऊन जाणारा आयशर ट्रक अचानक ५० फूट खोल दरीत कोसळल्याने एका लहान मुलासह तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाचे पुनर्वसन झाले होते. आपल्या नव्या घराकडे जाण्यासाठी ते घरातील सर्व साहित्य, धान्य आणि पाळीव जनावरे ट्रकमध्ये भरत होते. ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना अचानक तोल जाऊन थेट दरीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रकमधील साहित्याखाली दबल्या गेल्यामुळे चार जणांना आपला प्राण गमवावा लागला. मानवी जीवितासोबतच काही पाळीव जनावरांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुण्यात टोकाचे पाऊल! अनैतिक संबंधातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; उत्तम नगरमधील घटनेने खळबळ
- संजय दत्तचा जबरदस्त कमबॅक! 'आखरी सवाल' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित.
- पुण्यात संतापजनक! विवाहित मुलीचे दुसऱ्या लग्नासाठी पित्यानेच केले अपहरण; दौंडमधील पारगाव पोलिसांची मोठी कारवाई
- हंताव्हायरसचा भारताला धोका नाही! आयसीएमआर-एनआयव्हीचा दिलासा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
महाराष्ट्र
- कोल्हापूर हादरले! सेवानिवृत्त सैनिकाची पत्नी आणि मुलांकडूनच निर्घृण हत्या; घरगुती वादातून टोकाचे पाऊल
- पुण्यात टोकाचे पाऊल! अनैतिक संबंधातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; उत्तम नगरमधील घटनेने खळबळ
- संजय दत्तचा जबरदस्त कमबॅक! 'आखरी सवाल' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित.
- पुण्यात संतापजनक! विवाहित मुलीचे दुसऱ्या लग्नासाठी पित्यानेच केले अपहरण; दौंडमधील पारगाव पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हा
- कोल्हापूर हादरले! सेवानिवृत्त सैनिकाची पत्नी आणि मुलांकडूनच निर्घृण हत्या; घरगुती वादातून टोकाचे पाऊल
- पुण्यात टोकाचे पाऊल! अनैतिक संबंधातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; उत्तम नगरमधील घटनेने खळबळ
- पुण्यात संतापजनक! विवाहित मुलीचे दुसऱ्या लग्नासाठी पित्यानेच केले अपहरण; दौंडमधील पारगाव पोलिसांची मोठी कारवाई
- "पुणे हादरले! थेरगावमध्ये १९ वर्षीय सुभान शेखची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेयसीच्या आईच्या सांगण्यावरून गेम केल्याचा संशय"
राजकीय
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!
- लंडन: प्रख्यात गुंतवणूक बँक जे.पी. मॉर्गन (J.P. Morgan) मधील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध एका ज्युनिअर कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू असून कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा




















Subscribe to my channel




