
Pimpri-Chinchwad : मुंबईत एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीने लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथून अंदाजे ४०० फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रेया नरेंद्र पटी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तब्बल ३६ तासांच्या शोधानंतर लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करत खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला. ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली होती.
नेमकं काय घडलं?
मुंबईत वास्तव्यास असलेली श्रेया ३१ जानेवारी रोजी ‘ट्रेकिंगला जात आहे’ असे सांगून घरातून बाहेर पडली होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ती लोणावळ्यात पोहोचली. सुरुवातीला ती ड्युक्स नोज येथे गेली. काही वेळानंतर ती खाली उतरली आणि रिक्षाने टायगर पॉईंट येथे गेली. टायगर पॉईंट येथील एका स्टॉलच्या पाठीमागे तिने आपली बॅग ठेवली होती.
|
|
टायगर पॉईंट परिसरात कठड्याजवळ असलेल्या तुटलेल्या तारेच्या कुंपणातून तिने थेट ४०० फूट खोल दरीत उडी घेतल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. सायंकाळपर्यंत श्रेया घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचा मोबाईल बंद होता.
दरम्यान, काही वेळाने स्टॉलच्या पाठीमागे ठेवलेली बॅग दुकानदाराच्या लक्षात आली. बॅगेतील ओळखपत्रावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन त्याने माहिती दिली. त्यानंतर श्रेया बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत लोणावळ्यात दाखल झाले. श्रेया एकटीच आली होती का, तिच्यासोबत कोणी मित्र-मैत्रीण होते का, याची चौकशी करण्यात आली; मात्र ती एकटीच आल्याचे निष्पन्न झाले.
बॅगेतील कपड्यांच्या आधारे डॉग स्क्वॉडने ज्या ठिकाणाहून तिने उडी घेतली त्या ठिकाणापर्यंत पोलिसांना नेले. टायगर पॉईंट परिसर अत्यंत खोल व दुर्गम असल्याने शोधकार्य आव्हानात्मक होते. दुसऱ्या दिवशी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबवण्यात आली. लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीमही शोधात सहभागी झाली होती.
शहर
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
महाराष्ट्र
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
गुन्हा
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
देश विदेश
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
- नासाची ऐतिहासिक 'रेस्क्यू' मोहीम! अवकाशात कोसळणाऱ्या 'स्विफ्ट' दुर्बिणीला वाचवण्यासाठी रोबोटिक यानाची मदत.
- उल्हासनगर महापालिकेची उधळपट्टी! अवघ्या ३ तासांच्या महिला दिन कार्यक्रमावर २२ लाखांचा खर्च; ५० फेट्यांसाठी ७५ हजार अन् जेवणावर १० लाख!






















Subscribe to my channel




1 thought on “Pune Crime : मुंबईतील LLB विद्यार्थिनीने लोणावळ्यात आयुष्य संपवलं; टायगर पॉईंटजवळ ४०० फूट खोल दरीत मृतदेह, धक्कादायक कारण समोर”