
Nashik : 31 डिसेंबरला मंजुर करण्यात आलेल्या नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. 29 जानेवारीला लोकसभेत झालेल्या बैठकीत याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी महामार्गासाठी वापरल्या जाणाऱ्या 90 टक्के जमिनींसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली असल्याचं सांगितलं गेलं आहे.
'पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन' अंतर्गत या महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना याबद्दल माहिती दिली. नाशिक आणि सोलापूरसह हा महामार्ग पुढे आंध्र प्रदेशातही जोडला जाणार आहे. तसेच या महामार्गाला वाढवण बंदराजवळ दिल्ली-मुंबई दृतगती मार्गाशीही जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यासह नाशिकजवळ मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला सुद्धा जोडण्यात येणार होतं.
|
|
कसा असेल मार्ग?
हा सहा पदरी महामार्ग महाराष्ट्रात नाशिक, सोलापूर, आणि अक्कलकोटला सहजपणे जोडणार आहे. नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गासाठी एकूण 19,142 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग 374 किमी लांब असून येत्या काही वर्षात उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी होणार आहे.
एकदा कार्यान्वित झाल्यावर, या महामार्गामुळे सुरत आणि चेन्नई दरम्यान मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूकीचा वेळ सुमारे 14 तासांनी कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय सुमारे 201 किलोमीटर अंतराची बचत होईल. राज्यांतर्गत प्रवासासाठी, नाशिक-अक्कलकोट प्रवासाचा वेळ सुमारे चार तासांनी कमी होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे जवळपास 51 किलोमीटर अंतराची बचत होईल.
एकदा कार्यान्वित झाल्यावर, या महामार्गामुळे सुरत आणि चेन्नई दरम्यान मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूकीचा वेळ सुमारे 14 तासांनी कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय सुमारे 201 किलोमीटर अंतराची बचत होईल. राज्यांतर्गत प्रवासासाठी, नाशिक-अक्कलकोट प्रवासाचा वेळ सुमारे चार तासांनी कमी होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे जवळपास 51 किलोमीटर अंतराची बचत होईल.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel





1 thought on “Nashik–Akkalkot Highway : नाशिक–सोलापूर अंतर कमी होणार; ३७४ किमीचा सहा पदरी महामार्ग, १९ हजार कोटींचा खर्च—मार्ग कसा, कुठून जाणार?”