
Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती इथं झालेल्या विमान अपघातात निधन झालं असून त्यांच्या अकाली जाण्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर कोसळून हा अपघात झाला. या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असताना अपघातग्रस्त विमानाचे मालक व्ही.के. सिंग यांनी विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचं सांगत जबाबदारी झटकली आहे. तसंच या अपघाताचे खापर त्यांनी पायलटवर फोडलं आहे.
विमान अपघाताबाबत माहिती देताना व्हीएसआर एव्हिएशनचे मालक व्ही. के.सिंग म्हणाले की, "आमच्या माहितीप्रमाणे सदर विमान हे अत्यंत चांगल्या स्थितीत होतं. याप्रकरणी आता डीजीसीएकडून चौकशी करण्यात येत आहे. कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमानात ना तुम्ही होता ना मी होतो. हे विमान कुठे लँड करायचा, हा पायलटचा निर्णय होता. पालटने आधी विमान धावपट्टी २९ वर उतरवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर धावपट्टी ११ वर उतरवण्याचा प्रयत्न केला, असं समजतंय. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. पायलटला रनवे दिसला नाही आणि त्यातून ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींकडून जी माहिती मिळाली आहे, त्याआधारे मी हे सांगत आहे," असा दावा व्ही. के. सिंग यांनी केला.
|
Ajit Pawar Funeral : राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन; अख्खा महाराष्ट्र हळहळला |
दरम्यान, "खरंतर मृत पायलट कॅप्टन सुमित कपूर हे अत्यंत अनुभवी होते. त्यांच्याकडे १६,००० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता आणि सह-वैमानिक कॅप्टन शांभवी यादेखील प्रचंड अनुभवी होत्या. अपघातग्रस्त विमानाची वेळोवेळी देखभाल केली जात होती आणि ते जगभरात वापरले जाणारे एक विश्वासार्ह मॉडेल होते," असंही सिंग यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel





1 thought on “Ajit Pawar Plane Crash : अपघातग्रस्त विमानाच्या मालकाची धक्कादायक प्रतिक्रिया; कारण सांगताना म्हणाले, पायलटची चूक…”