
Mumbai : मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवास करायचा, म्हटले की डोळ्यांसमोर वाहतूक कोंडी उभी राहते. वाहतूककोंडीमुळे दीड ते दोन तास प्रवासात जातात. पण आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील एका महत्त्वाच्या निर्णयामुळे ठाणे आणि मुंबईमधील अंतर अधिकच कमी होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दीड ते २ तासांचा प्रवास फक्त २५ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो.
मुंबई आणि ठाणे हा प्रवास सुसाट होण्यासाठी मुंबई महापालिकेने ४ नवीन इंटरचेंज पुलांचा (Interchange Bridges) मास्टर प्लॅन तयार केला आहे. नाहूर ते ऐरोली दरम्यान बांधला जाणारा उड्डाणपूल या संपूर्ण प्रकल्पात 'गेम चेंजर' ठरणार आहे. सरकारचा नक्की काय प्लॅन काय आहे, यामुळे तुमचा प्रवास कसा सुखकर होईल? याबाबत सविस्तर जाणून घेऊया....
|
Pune : वाघोलीत आईचं धक्कादायक कृत्य; ११ वर्षीय मुलाचा गळा चिरून निर्घृण खून |
मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा चौथा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेने नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलासाठी ₹१,२९३ कोटींची निविदा जारी केली आहे. १.३३ किलोमीटर लांबीच्या नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलावर ठाणे आणि मुंबईला जोडणारे इंटरचेंज असतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ठाणे यादमरम्यान प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत कमी होईल, असा दावा केला जात आहे.
नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलावर ऐरोली उड्डाणपुलावर बांधला जात आहे. या उड्डाणपुलामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय या इंटरचेंजमुळे नाहूर, ऐरोली, ठाणे आणि दक्षिण मुंबईला जोडणारे चारही दिशांना सिग्नल-मुक्त कनेक्टिव्हिटी मिळेल.
ऐरोली उड्डाणपुलावर केबल-स्टेड पूल बांधला जाणार आहे. याचं बांधकाम दोन टप्प्यात केले जाईल. पहिल्या टप्प्यात नाहूर ते ऐरोलीला जोडणारा १.३३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूलाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात मुंबईत चार इंटरचेंज असतील. त्यामध्ये ठाणे-नाहूर, ऐरोली-ठाणे, मुंबई-ऐरोली आणि मुंबई-ऐरोली याचा समावेश आहे. १२.२ किलोमीटर लांबीचा गोरेगाव-मुलुंड लिंक रोड गोरेगावमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला मुलुंडमधील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडेल. त्याशिवाय दिंडोशी कोर्टाजवळ १.२ किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल समाविष्ट आहे. जे २०२६ पर्यंत पूर्ण होईल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील ट्विन टनेलपर्यंत विस्तारित होईल. यामुळे प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत कमी होईल.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel


1 thought on “Mumbai–Thane : मुंबई-ठाणेकरांचा प्रवास आता सुपरफास्ट! ७५ मिनिटांचा प्रवास फक्त २५ मिनिटांत; जाणून घ्या नवा मास्टर प्लॅन”