
Pune : मुंबईनंतर पुणे ही राज्यातील सर्वात महत्त्वाची महापालिका म्हणून ओळखळं जातेय. मागील अनेक वर्षे पुण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता राहिली. पण मागील १० वर्षांपासून पुणेकरांचा कौल भाजपच्या पारडण्यात पडल्याचे चित्र आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये पुण्यात भाजप एकहाती सत्ता स्थापन करत असल्याचे चित्र आहे. पुण्यात भाजपने ८७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा भाजपचाच महापौर होणार,हे जवळपास निश्चित झालेय. दुसरीकडे अजित पवारांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ८० जागांवर आघाडीवर आहे
पुण्यातील विजयी उमेदवारांची नावे समोरसमोर आली आहे. पुण्यात भाजपने प्रभाग क्रमांक १०, २०, ३६,२२, ८ मध्ये एकहाती वर्चस्व मिळवले आहे. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात अद्याप खातेही उघडता आलेले नाही. पुण्यातील विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे..
|
Pune Municipal Election Result : पुणे महापालिकेत भाजपची सरशी; कुणी उधळला विजयाचा गुलाल? |
भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी
बॉबी टिंगरे भाजप प्रभाग - १
संगीता दांगट भाजप प्रभाग - १
अश्विनी भंडारी भाजप प्रभाग - १
डॉ. श्रेयस खांदवे, भाजप प्रभाग - ३
अनिल सातव, भाजप प्रभाग - ३
ऐश्वर्या पठारे, भाजप प्रभाग - ३
रामदास दाभाडे भाजप प्रभाग - ३
रूपाली पवार (प्रभाग १०)
दिलीप वेडेपाटील (प्रभाग १०)
किरण दगडे (प्रभाग १०)
अल्पना वरपे (प्रभाग १०)
महेश वाबळे (प्रभाग ३६)
सई थोपटे (प्रभाग ३६)
शैलजा भोसले (प्रभाग ३६)
वीणा घोष (प्रभाग ३६)
तन्वी दिवेकर (प्रभाग २०)
मानसी देशपांडे (प्रभाग २०)
राजेंद्र शिळीमकर (प्रभाग २०)
अ) मृणाल कांबळे (भाजप) प्रभाग २२
क) अर्चना पाटील (भाजप) प्रभाग २२
ड) विवेक यादव (भाजप) प्रभाग २२
08अ - परशुराम वाडेकर - भाजप
08ब - अजित गायकवाड - भाजप
08क - सपना छाजेड - भाजप
08ड - सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण - भाजप
अर्चना जगताप - प्रभाग ४०
वृषाली कामठे - प्रभाग ४०
पूजा कदम - प्रभाग ४०
रंजना टिळेकर - प्रभाग ४०
कालिंदी पुंडे (भाजपा) - प्रभाग क्रमांक १८
कोमल शेंडकर (भाजपा) - प्रभाग क्रमांक १८
इतर पक्षाच्या विजयी उमेदवारांची यादी -
प्रशांत जगताप - काँग्रेस - प्रभाग क्रमांक १८
साहिल केदारी - काँग्रेस - प्रभाग क्रमांक १८
रफिक शेख (काँग्रेस) प्रभाग २२
गौरव घुले, राष्ट्रवादी काँग्रेस - प्रभाग २०
रेखा टिंगरे राष्ट्रवादी प्रभाग - 1
महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली होती. पण या युतीचा भाजपच्या लाटेसमोर काहीच फरक पडलेला दिसत नाही. पुण्यात भाजपने अख्खे पॅनेलच्या पॅनेल जिंकले आहेत. पुण्यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याकडे आगेकूच मागली आहे. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेला अद्याप खातेही उघडता आले नाही. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ८० उमेदवार आघाडीवर आहेत. पुण्यात भाजपच दादा असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel


1 thought on “Pune : पुण्यात भाजपच ‘दादा’! राष्ट्रवादीला मोठा धक्का; आतापर्यंतचे विजयी उमेदवार कोण? वाचा संपूर्ण यादी”