
HSC Hall Ticket : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा काही दिवसात सुरु होणार आहे. दहावी-बारावीचे विद्यार्थी आता अभ्यासाला लागले आहेत. दरम्यान, आता बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे.
बारावीची परीक्षा फेब्रुवारीत सुरु होणार आहे. त्यासाठी एक महिनाभर आधी म्हणजे १२ जानेवारीपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहेत, याबाबत राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी माहिती दिली आहे.
|
Parbhani Accident : कीर्तनाहून परतताना भीषण अपघात; ३ वारकरी जागीच ठार, दत्ता महाराज मुडेकरांचे निधन |
बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यानंतर मंडळाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉल तिकीटची प्रत काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क लागणार नाहीये. प्रवेशपत्राच्या प्रतीवर
मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही असणे आवश्यक आहे, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.
हॉल तिकीटवर फोटो असल्यावर त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. यानंतरच हॉल तिकीट ग्राह्य धरले जाईल. बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च रोजी होणार आहे. या कालावधीत परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असणे अनिवार्य आहे.
शहर
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
महाराष्ट्र
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel


1 thought on “HSC Hall Ticket : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! हॉल तिकीटाबाबत महत्त्वाची माहिती समोर”