
Parbhani : परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना डावलत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याचे चित्र आहे. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक १५ मधून अवघ्या २२ वर्षांच्या अद्वैत चंद्रकांत सांगळे (पार्डीकर) यांना उमेदवारी देत तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. परभणी महापालिकेमध्ये एकूण ६५ जागा असून सर्वच प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपने यावेळी ३५ जागांवर उमेदवार जाहीर करत आक्रमक रणनीती आखली आहे. त्यामध्ये प्रभाग १५ मधील अद्वैत सांगळे यांची उमेदवारी विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
अद्वैत सांगळे कोण आहे?
रामकृष्णनगर, वसमत रोड परिसरातील रहिवासी असलेले अद्वैत सांगळे हे तिसऱ्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे दिवंगत वडील स्व. राजीव सांगळे यांनी बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेमार्फत तब्बल २० वर्षे सामाजिक व धार्मिक कार्य केले. हाच वारसा पुढे नेत अद्वैत सांगळे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.
|
HSC Hall Ticket : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! हॉल तिकीटाबाबत महत्त्वाची माहिती समोर |
महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय कार्य केले. त्यांच्या या कामाची दखल घेत संघटनेने जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जबाबदाऱ्या सोपवल्या. सध्या ते भारतीय जनता युवा मोर्चा, परभणीचे जिल्हा महामंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आजी २०१७ ते २०२२ या कालावधीत प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका होत्या, तर काका प्रशांत सांगळे हे भाजपमध्ये विविध पदांवर काम करत आहेत. प्रभागाचा विकास, स्वच्छता, महिला सुरक्षा आणि तरुणांसाठी विविध उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने आपण निवडणूक लढवत असल्याचे अद्वैत सांगळे यांनी सांगितले.
दरम्यान, २०१७ साली परभणी महानगरपालिकेत काँग्रेस-शिवसेना युतीची सत्ता होती. त्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ३१ जागा जिंकल्या होत्या. परभणी महापालिकेत एकूण १६ प्रभाग असून ६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. महापालिका हद्दीत एकूण २ लाख ६१ हजार २३९ मतदार असून, त्यामध्ये १ लाख ३२ हजार ५९५ पुरुष आणि १ लाख २८ हजार ६३५ महिला मतदारांचा समावेश आहे. या आकडेवारीवरून यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel





1 thought on “Parbhani : भाजपकडून दिग्गजांना डावलून 22 वर्षांच्या तरुणाला उमेदवारी; नेमका आहे तरी कोण?”