Amravati Corona : अमरावतीत कोरोनाचा शिरकाव; ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Amravati : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच आता अमरावतीमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मागील २० दिवसात ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या परिसरात खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत असून संपर्कात असलेल्या नागरिकांचे नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

राज्यभरातील अनेक भागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा हा व्हेरिएंट अधिक घातक नसला तरी कल्याणमध्ये दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. राज्यातील मुंबई, कल्याण, पुणे, नागपूर, सोलापूर या शहरांमध्ये कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. यानंतर आता अमरावतीमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

COVID deaths : पावसाळा आला, कोरोनाचा धोका वाढला, सोलापूर अन् ठाण्यात दोघांचा घेतला जीव

९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

अमरावतीमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागील २० दिवसांमध्ये ९ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १० मध्ये कोरोना वार्ड तयार करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमधील दोन सक्रिय रुग्ण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तात्काळ तपासणीचे आदेश

वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच सर्दी, ताप, खोकला आल्यास नागरिकांनी तात्काळ तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून देखील उपाययोजना करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Amravati Corona : अमरावतीत कोरोनाचा शिरकाव; ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह”

  1. Kiirsten davis sex tale torrentsFree shemale ass vidGay
    meen sexx – teenSex offenders iin scSexy older women fuckingNeew vegas hentaiBarak obama is relatyed too dickAmateur bondage forumsVideo nude woman peeing xnxx Mature woman making oung boy cumGayy moustache south africaMuscle pain after
    orgasmAsab hujge titsFree girl sexy teen videoNaked
    men show everythingSmall chuck big dickMature fee models xnxxvids.cc
    Sex in the wildernesAmateur nude posesCum in moms assNaked dancinng videoFreaky
    double dic fucking videoChristine gangbang va techXxx
    proposal fuckAdult lifestyles activities xnxx Virgin megastore denverAdult videos bbwAnimation caftoon sexySexual massage groupVintag military helmetMan seex in bangkokPregnancy sex
    predictionsThee chirch off chubby pussyAmateur housewives fuck

    Feeel free to surf too my homepage – web page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *