पुणे: गर्भलिंग निदान करणाऱ्या गुन्हेगारांनी आता तंत्रज्ञानाचा वापर करून कायद्याला चकवा देण्याचे नवनवीन मार्ग शोधले आहेत. पुणे जिल्ह्यातील यवत येथे अशाच एका धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे, जिथे गर्भलिंग निदानासाठी पोर्टेबल सोनोग्राफी मशिनला 'वायफाय'द्वारे एका 'मोबाईल ॲप'शी जोडण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
मार्च महिन्यात शिरूर तालुक्यातील डोकसांगवी येथे अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता यवतमध्येही हा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या प्रक्रियेत, सोनोग्राफी मशिनच्या 'प्रोब'ला वायफायच्या साहाय्याने मोबाईल ॲपशी जोडले जाते आणि त्यानंतर मोबाईलवरूनच थेट सोनोग्राफी तपासणी केली जाते.
या प्रकाराची गंभीर दखल घेत दौंड तालुक्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स, खासगी रुग्णालये आणि गर्भपात केंद्रांची (MTP Centers) तपासणी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांनी दिले आहेत. यासाठी पाच विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या ॲपवर त्वरित बंदी घालण्याबाबत आरोग्य विभागाने राज्य सरकारला यापूर्वीच पत्र पाठवले आहे.
पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यांवर आरोग्य विभागाची विशेष नजर असून, माहिती मिळवण्यासाठी 'खबऱ्यां'चा वापर वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




