
Mumbai : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. मात्र, या विशेष गाड्यांसाठी प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे. जाणून घेऊया या गाड्या कुठून कुठपर्यंत धावणार आहेत आणि त्यांचे वेळापत्रक काय आहे.
नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर मध्य प्रदेश,छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटककडे जाणाऱ्या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवली जाणार आहे. या गाड्याांना महाराष्ट्रात वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कनकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
|
Pimpri Chinchwad : भाजपला धक्का! निवडणुका जाहीर होताच दिग्गज नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल |
गाडी क्रमांक 09304 मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर विशेष गाडी 21 आणि 28 डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर नगर येथून दुपारी 4.30 वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री 3 वाजता ठोकूर येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 09303 ठोकूर–डॉ. आंबेडकर नगर विशेष गाडी 23 आणि 30 डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे 4.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.
याशिवाय कोकण रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सहकार्याने छत्तीसगडमधील बिलासपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यानही विशेष गाडी चालवली जाणार आहे. गाडी क्रमांक 08241 बिलासपूर–मडगाव एक्स्प्रेस 20 व 27 डिसेंबर तसेच 3 व 10 जानेवारी रोजी दुपारी 2.45 वाजता बिलासपूरहून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री 2.15 वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 08242 मडगाव–बिलासपूर एक्स्प्रेस 22 व 29 डिसेंबर तसेच 5 व 12 जानेवारी रोजी मडगाव जंक्शनहून पहाटे 5.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.
या सर्व विशेष गाड्या 18 डब्यांच्या असतील. या गाड्यांचे बुकींग आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून करता येणार असून, विशेष गाड्या असल्याने प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




