
Pune : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा उपचारावेळी मृत्यू, हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयात तोडफोड पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना घडलीय. हडपसरमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांच्या वडिलांवर उपचार सुरू होते. पण बुधवारी शस्त्रक्रियेवेळी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर सपकाळ यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड केली. रुग्णालयाचा काचेचा दरवाजा फोडण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिंदे गटाचे हडपसरमधील पदाधिकारी अजय सपकाळ यांच्या वडिलांवर शस्त्रक्रिया होणार होता. त्यांना अल्सरचा त्रास होता. फक्त दोन टाक्यांची शस्त्रक्रिया होती पण रुग्णालयाकडून माझ्या वडिलांना डॅमेज करण्यात आलं असा आरोप अजय सपकाळ यांनी केला. मी शिंदे गटाचा वैद्यकीय कक्षाचा शहर प्रमुख असून माझी अशी स्थिती तर सामान्यांची अवस्था काय असेल? हे रुग्णालय थर्डक्लास आहे, रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अजय सपकाळ यांनी केली.
|
|
अजय सपकाळ यांच्यासह नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. रुग्णालयाच्या काचेच्या दरवाज्याची तोडफोड केल्यानं प्रवेशद्वाराजवळच काचांचा खच पडला होता. सह्याद्री रुग्णालयावर कारवाई करावी अशी मागणी अजय सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलीय. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत रुग्णालयाबाहेरून उठणार नाही अशी भूमिका अजय सपकाळ यांनी घेतली.
पेशंटवर उपचार सुरू आहेत असं सांगितलं. हळू हळू त्यांनी फुफ्फुस निकामी झालंय सांगितलं, किडनी निकामी झाल्याचं सांगितलं. लिव्हरला प्रॉब्लेम आलाय असं सांगत डायलिसिसवर आल्याचं सांगितलं. शेवटी ८ डॉक्टरांनी बसून दाबून दाबून छाती फोडून टाकली. व्हेंटिलेटर लावल्यानं चेहरा एका बाजूने फुटला. शिंदे साहेब तुम्हाला सांगतोय, मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल अशा शब्दात अजय सपकाळ यांनी आक्रोश केला.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


