
Mumbai : मुंबई शहरात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान अनपेक्षितरित्या खाली उतरल्यानंतर, आता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा थंडीची जाणीव होऊ शकते, असा अंदाज आहे. मुंबईत या आठवड्यामध्ये किमान तापमान १७ अंशांपर्यंत खाली उतरू शकते.
पश्चिम भारतामध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी विदर्भात तुरळक ठिकाणी सोमवार आणि मंगळवारी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात ठिकठिकाणी किमान तापमान १० अंशांखाली उतरल्याची रविवारी नोंद झाली. सांताक्रूझ येथे किमान तापमान २०.३ अंश, तर कुलाबा येथे २२.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सांताक्रूझ येथील किमान तापमान सरासरीपेक्षा १.५ अंशांनी अधिक होते. हे तापमान सोमवारी १९, तर त्यानंतर बुधवारपर्यंत १७ अंशांपर्यंत खाली उतरू शकते.
|
Pune : नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच! पहाटे स्कूल बसची कारला जोरदार धडक, परिसरात खळबळ |
गुरुवारी आणि शुक्रवारी हे तापमान १६ अंशांपर्यंत खाली जाऊ शकते, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात कमाल तापमानाचा पारा मात्र चढा असू शकेल. पुढील आठवडाअखेरपर्यंत मात्र कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत पोहोचूशकते. मुंबईमध्ये रविवारीही कमाल तापमानाचा पारा चढा होता. सांताक्रूझ येथे ३३.९, तर कुलाबा येथे ३२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. सांताक्रूझ येथे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान रविवारी (Weather Update Today) नोंदले गेले.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीची जाणीव होत आहे. मात्र या दोन्ही विभागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा फारसे उतरलेले नाही. या विभागांमधील सर्वसाधारण तापमानाएवढे तापमान अनुभवायला मिळत आहे. पुणे, लोहगाव, अहिल्यागर, नाशिक, सातारा, सोलापूर येथे किमान तापमान सरासरीहून एक अंशाने किंवा अधिक चढे असल्याची नोंद रविवारी झाली. पुणे येथे १२.९, लोहगाव येथे १६.९, अहिल्यानगर येथे १२.५, सोलापूर येथे १७.९ किमान तापमान नोंदले गेले. मराठवाड्यात धाराशीव येथे १२.४, छत्रपती संभाजी नगर येथे १२.९, परभणी येथे ११.५, बीड येथे १२ अंश से. किमान तापमान नोंदले गेले. मराठवाड्यात धाराशीव, बीड, परभणी येथे सरासरीपेक्षा किमान तापमान काही अंशांनी कमी होते अशी नोंद झाली.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




