
Mumbai : संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृतिदिन देशभरात 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून पाळला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचं निधन झालं. दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येतात. चैत्यभूमीवर दरवर्षी जनसागर उसळतो. याच पार्श्वभूमीवर दादर परिसरात काटेकोर वाहतूक बंदोबस्त तैनात करण्यात येतो. दरम्यान, पोलिसांनी आतापासूनच बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहे. तर, काही ठिकाणी वन वे वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देशभरातून ४ किंवा ५ डिसेंबरलाच दादरला बुद्ध अनुयायी येतात. यामुळे दादरमध्ये २ दिवसांपूर्वीपासूनच कडेकोट बंदोबस्त केली जाते. मुंबई वाहतूक पोलिसांकडून दादर, शिवाजी पार्क तसेच चैत्यभूमी परिसरात ३ दिवसांसाठी वाहतूक व्यवस्था लागू केली जाते. ही विशेष वाहतूक व्यवस्था ५ डिसेंबर ते ७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असते. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात बुद्ध अनुयायी येत असल्यामुळे वाहतूकीकडे वाहतूक पोलिसांचे बारकाईने लक्ष असते.
|
|
महापरिनिर्वाण दिनानिमित्त तब्बल ४५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनाय मंदिर जंक्शन ते हिंदुजा रूग्णालय हा रस्ता पूर्णपणे वाहतूकीसाठी बंद राहणार. तर, वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून हिंदुजा रूग्णालय परिसरातील रहिवाशांना एस. बँक जंक्शनकडून डावीकडे वळून पांडूरंग नाईक रोड मार्गे राजा बडे चौकापर्यंत जाण्याची मुभा राहिल.
तसेच एस.के बोले रोडच्या उत्तरेकडील लेनवरून सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते पुर्तगाली चर्च जंक्शनदरम्यान एकमार्गी वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्थानिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी दिले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


