
Pune : राज्यातील सर्वच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत.शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. या निवडणुकीत उमेदवारांच्या लढाईची चुरस पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी एकमेकांविरोधातील आरोपांचे राजकीय फटाके फुटताना दिसत आहे. पुण्यातही निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. याच निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यातील माळेगावातही नगरपंचायतीच्या निवडणुकीत रणधुमाळी सुरु आहे. या नगरपंचायतीमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटामध्ये राजकीय लढाई पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आणि उमेदवाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. नितीन तावरे असे मारहाण झालेल्या उमेदवाराचे नाव आहे.
|
Mumbai : खूशखबर! म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरे मिळणार, प्रशासनाने उचललं महत्वाचं पाऊल |
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शहराध्यक्ष आणि उमेदवार नितीन तावरे यांना बेदम मारहाण झाली आहे.तावरे यांना मारहाण का झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मारहाणीनंतर तावरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. तावरे यांना केलेल्या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. राजकाकीय कारणातून ही मारहाण झाली असल्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




