
Pune : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसेसना नवीन मार्ग, थांबेव्यवस्था आणि पिक अवर्समध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, नागरिकांकडून हरकती सूचना मागवून अंतिम आदेश लवकरच जाहीर केला जाणार आहे.
रस्त्यावर होणारी बसेसची गर्दी आणि पिक अवर्समध्ये कोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या कार्यालयात ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात झालेल्या चर्चेनुसार नवा आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.
|
Mumbai : बिग अपडेट! ख्रिसमसपासून नवी मुंबई विमानतळावर उड्डाणांची सुरुवात; जाणून घ्या फ्लाइट डिटेल्स |
पुढील १५ दिवसांत नागरिक, संस्थांकडून हरकती सूचना मागविण्यात येतील. त्यानुसार अंतिम आदेश काढण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
शहरातून सुटणाऱ्या लक्झरी बसेससाठी नवे मार्ग
१) मित्रमंडळ चौक (स्वारगेट) - सातारा रस्ता
मार्गावरील थांबे : मित्रमंडळ चौक, कात्रज सर्प उद्यान.
मार्ग : व्होल्गा चौक- मार्केटयार्ड - सातारा रस्ता- कात्रज चौक- नवले पूल- नवीन कात्रज बोगदा
२) पद्मावती पार्किंग - सोलापूर रस्ता
मार्गावरील थांबे : भैरोबानाला, शेवाळवाडी
मार्ग : व्होल्गा चौक, सातारा रस्ता, मार्केटयार्ड चौक- वखार महामंडळ- गंगाधाम- लुल्लानगर- वानवडी - भैरोबानाला-पेट्रोल पंप - युटर्न – हडपसर
३) पद्मावती पार्किंग - मुंबई- पुणे महामार्ग मार्ग
मार्ग : दांडेकर पूल- सेनादत्त चौक- म्हात्रे पूल- नळस्टॉप- पौड रस्ता चांदणी चौक - मुंबई- पुणे हायवे
अतिरिक्त थांबा : नाही
४) अहिल्यानगर रस्ता
थांबा : संगमवाडी पार्किंग
मार्ग : सादलबाबा चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक गोल्फ चौक शास्त्रीनगर नगर रस्ता - वाघोली
अतिरिक्त थांबे : खराडी बायपास, वाघेश्वर पार्किंग
५) वारजे जंक्शन - अहिल्यानगर रस्ता
मार्ग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कर्वे रस्ता, पौड फाटा, एसएनडीटी लॉ कॉलेज, सेनापती बापट रस्ता, संचेती चौक- संगमवाडी पार्किंग, सादलबाबा चौक, गोल्फ चौक, शास्त्रीनगर चौक, नगर रस्ता वाघोली.
बाहेरील शहरांतून येणाऱ्या बसेससाठी मार्ग -
मुंबई - आळंदी रस्ता - वाघोली रस्ता
थांबे : संगमवाडी, खराडी, वाघेश्वर पार्किंग
मुंबई- सोलापूर रस्ता
थांबे : संगमवाडी, खराडी बायपास, शेवाळवाडी
मुंबई - सातारा रस्ता
शहरात प्रवेश नाही; फक्त पुणे- बंगळूर बायपास मार्गे पुढे प्रवास.
महत्त्वाचे निर्बंध
- दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त ट्रॅव्हल्स बसेसना शहरात प्रवेश नाही.
- सायंकाळी ६ ते १० या पिक अवर्समध्ये कोणत्याही मार्गावर लक्झरी बसेसना प्रवेश बंद.
- कोणत्याही बसथांब्यावर तीन मिनिटांपेक्षा जास्त थांबण्यास सक्त मनाई.
शहर
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
महाराष्ट्र
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




