
Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशी विमानसेवा लवकरच सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण करण्यात आले. आता या विमानतळावर लवकरच विमानसेवा सुरू केली जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (एनएमआयए) व्यावसायिक कामकाज २५ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलंय.
सुरुवातीला इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेसआणि अकासा एअर द्वारे विमानसेवा चालवली जाणार आहे. या एअरलाइन्सची विमानसेवा मुंबईला १६ प्रमुख देशांतर्गत स्थळांशी जोडणार आहे. ख्रिसमस म्हणजेच २५ डिसेंबरपासून नागपूर आणि नवी मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जोडल्या गेलेल्या पहिल्या दहा शहरांमध्ये नागपूरचा समावेश असणार आहे.
|
Mumbai : मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर मोठा बदल! १४,२६० कोटींचा मेगाप्लान, प्रवास होणार तुफान जलद |
पहिल्या महिन्यात विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. याळात साधारण २३ उड्डाण होतील. या कालावधीत प्रति तासाला १० विमाने उड्डाण भरतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवी मुंबई येथे येणारी पहिली फ्लाइट इंडिगो 6E460 असेन. हे विमान बेंगळुरूहून सकाळी ८ वाजता येईल. इंडिगो 6E882 सकाळी ८.४० मिनिटांनी ते हैदराबादला रवाना होईल.
ही नवीन विमानतळावरून पहिली आउटबाउंड सेवा असेन. दरम्यान विमानतळवरील अधिकाऱ्यानं सांगितलं की, अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, पुढील वर्षी २५ डिसेंबर ते ३१ जानेवारी दरम्यान विमानतळावरून दररोज २३ उड्डाणे होतील. त्यानंतर यात वाढ करत ३४ उड्डाणे येथून केली जाणार आहेत.
इंडिगोच्या वेळापत्रकानुसार नवी मुंबई-नागपूरचं विमान मुंबईहून दुपारी १:४५ वाजता निघेल आणि दुपारी ३:२० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीचे विमान नागपूरहून दुपारी ४:०० वाजता निघेल आणि नवी मुंबईला ५:३५ वाजता पोहोचेल. नागपूर ते मुंबंईस विमानाचं तिकीट तुम्हाला हवं असेन तर तुम्हाला इंडिगो एअरलाइन्सच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
जर तुम्हाला थर्टी फस्टसाठी मुंबईला जायचं असेल तर तु्म्हाला तिकीट बुक करावे लागले. दरम्यान पुढे भविष्यात नवी मुंबई ते नागपूरसाठी विमानांची संख्या वाढवली जाईल, अशी माहिती इंडिगो एअरलाइन्सकडून देण्यात आलीय.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




