
Raigad : सरकारने लाडक्या बहिणीचे नाव बदनाम केले. पैशाच्या जोरावर मतं विकत घेण्याचा हा प्रकार सुरु आहे. समाजकल्याण विभागाचे पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आले असून प्रत्येक वेळी यांना समाज कल्याणचे पैसे दिसतात का ? असा सवाल करत प्रहारचे बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून बोलताना ते म्हणाले, कि सरकारने यात एक बदमाशी केली आहे. योजनेसाठीचे पैसे मागास लाडक्या बहिणींना दिले. आता बिहारमध्ये बहिणींच्या खात्यावर १० हजार रुपये टाकले. पाच वर्ष काही करायचं नाही आणि निवडणुका आल्या की पॅकेज द्यायचं हे सरकारचे धोरण आहे. पैशाच्या जोरावर मतं विकत घेण्याचा हा प्रकार असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेज वरूनही साधला निशाणा पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज म्हणजे सरकारची बनवाबनवी असल्याची टीका प्रकारचे बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने आकडा ३१ हजार कोटींचा सांगितला. त्यातील १० हजार कोटी पायाभूत सुविधांचे आहेत. तर ५ हजार कोटी विम्याचे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत. म्हणजे सरकारने जाहीर केलेले आकडे फसवे असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
नुकसान होऊनही कमी मदत
अन्य राज्यातील सरकारने भावांतर योजना सुरू केली. हमी भाव आणि बाजार भावातील फरकाची रक्कम दिली. नुकसान झालेले नसताना तिथं एकरी 5 हजार दिले जातात. इथं नुकसान होऊनही एकरी ४ हजार दिले. श्रीमंत राष्ट्र अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राकडे शेतकरी, मच्छीमार यांना देण्यासाठी पैसे नाहीत हे खूप वाईट असल्याचं सांगत बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे.
शहर
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- हवं तर परदेशात जा पण मुली आणि वडिलांच्या सुट्टीत हस्तक्षेप करू नका; मुंबई हायकोर्टाचे आईला सडेतोड आदेश.
- प्रवास आता सुखकर! मलकापूरच्या 'युनिक' उड्डाणपुलामुळे कोल्हापूर-सातारा मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
महाराष्ट्र
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- हवं तर परदेशात जा पण मुली आणि वडिलांच्या सुट्टीत हस्तक्षेप करू नका; मुंबई हायकोर्टाचे आईला सडेतोड आदेश.
- प्रवास आता सुखकर! मलकापूरच्या 'युनिक' उड्डाणपुलामुळे कोल्हापूर-सातारा मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका.
- कात्रज-कोंढवा रस्त्यावर महापालिकेचा मोठा सावळा गोंधळ! ८४ मीटर रस्त्याच्या हद्दीतच बांधकामाला दिली मंजुरी.
गुन्हा
- वटपौर्णिमेच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपुरात शेतीपंप बंद करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत.
- मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
- अवघ्या ५८ दिवसांत न्याय! नसरापूर चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा.
- नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नाच्या २४ तासांतच 'भावोजीं'सोबत नवरी पसार; दागिने अन् रोकड घेऊन झाली चंपत.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
- नासाची ऐतिहासिक 'रेस्क्यू' मोहीम! अवकाशात कोसळणाऱ्या 'स्विफ्ट' दुर्बिणीला वाचवण्यासाठी रोबोटिक यानाची मदत.
- उल्हासनगर महापालिकेची उधळपट्टी! अवघ्या ३ तासांच्या महिला दिन कार्यक्रमावर २२ लाखांचा खर्च; ५० फेट्यांसाठी ७५ हजार अन् जेवणावर १० लाख!
- नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नाच्या २४ तासांतच 'भावोजीं'सोबत नवरी पसार; दागिने अन् रोकड घेऊन झाली चंपत.

























Subscribe to my channel


