
Solapur : सण, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारी प्रवुत्तीच्या व्यक्तींना तडीपार करण्याची कारवाई करत असतात. अशाच प्रकारे सोलापुरात तडीपारीची नोटीस बजावल्यानंतर या नोटिसीला सराईत गुन्हेगारांकडून आव्हान दिले होते. मात्र या आव्हानावर निर्णय देताना कोर्टाकडून संबंधिताला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सोलापूर जिल्ह्यात हा प्रकार घडला असून इब्राहिम खाजासाब कुरेशी असे सराई गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर सोलापूर शहरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून शहरातील गुंडांची साफसफाई सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून सण, उत्सवाच्या काळात जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार इब्राहिम कुरेशी याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करत नोटीस देण्यात आली होती.
नोटीस विरोधात हायकोर्टात धाव
दरम्यान इब्राहिम कुरेशी याने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या तडीपारीच्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. परंतु सोलापुरात तडीपारीच्या नोटिसीला आव्हान देणाऱ्या या गुन्हेगाराला न्यायालयात धाव घेणे चांगलेच महागात पडले आहे. कोर्टाने यावर उत्तर देताना कुरेशी यास एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वेळ वाया घातल्याचा ठपका
कुरेशी याने हायकोर्टात धाव घेतल्यानंतर रिट पिटीशन दाखल करताना याचिकाकर्त्याने न्यायालयापासून वस्तुस्थिती लपवल्याचे समोर आले आहे. तर हायकोर्टाने अमूल्य वेळ वाया घालवण्याचा निष्कर्ष काढून कुरेशी यास तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला आहे. सदर आरोपीकडून एक लाख दंडाची रक्कम एक महिन्याच्या आत भरणे बंधनकारक अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना महसूल कायद्याने रक्कम वसूल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
- सेंट्रल बँकेत २५० हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती: १.२० लाखांपर्यंत पगार, आजच अर्ज करा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel

