
Nandurbar : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पक्षांची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. इच्छुक उमेदरावांची देखील तयारी सुरु झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र याच काळात निवडणुकीपूर्वीच नंदुरबारमधील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या युवा कार्यकारिणीतील नेत्यांसह माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आगामी काळात महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांची तयारी सुरु झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीतील पक्ष गट- प्रभाग निहाय रचना आखण्याची तयारी करत असून निवडणुकांच्या अनुषंगाने काही जण तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पक्षात नाराज असलेले काही जण पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
नंदुरबारमध्ये शिवसेनेला धक्का
नंदुरबारमधील शिवसेना युवा नेते संदीप चौधरी, माजी नगरसेवक प्रमोद बोडके आणि जयसिंग राजपूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथील भाजपच्या विजयपर्व जिल्हा कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मात्र या घडामोडीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची ताकद आणखी वाढली आहे, तर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
इतर पक्षातील नेतेही येणार भाजपमध्ये या प्रवेशामुळे नंदुरबारमधील शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात इतर पक्षांमधील नेते आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होतील; असा विश्वास यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी नव्याने भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपने आयोजित केला होता. ज्यामध्ये शिवसेनेच्या या प्रमुख नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जय महाराष्ट्र करत भाजपची वाट धरली.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

