
Pune tragic accident CCTV video goes viral : पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झालाय. दुचाकी अचानक स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरच्या चाकाखाली आली. दुचाकीवरील दोघांचाही या अपघातात चिरडून मृत्यू झालाय. या भयंकर अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. चाकण-तळेगाव मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने रूग्णालयात उपचारावेळी प्राण सोडले. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खालुम्ब्रे येथील हुंडाई चौकात आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. दोन जण दुचाकीवरून कामाला निघाले होते, त्यावेळी चाकण तळेगाव मार्गावर अचानक दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे ट्रेलरच्या चाकाखाली दुचाकी गेली. दुचाकीवर पाठीमागे बसलेला व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चालकाला तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण गंभीर जखमी झाल्यामुळे डॉक्टरांना वाचवण्यात अपयश आले.
चाकण तळेगाव मार्गावर झालेल्या अपघातामध्ये कामगार गजानन बाबुराव बोलकेकर याचा जागीच मृत्यू झाला. या कामगाराच्या शरीराचा अक्षरशः चंदामेंदा झाला. दुसरा व्यक्तीही गंभीर जखमी झाला होता. चाकण-तळेगावमध्ये झालेला हा अपघात भीषण आणि भयावह होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. धावत्या ट्रेलरखाली आल्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीराचा चेंदामेंदा झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घेतली. जखमीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण तो उपचारावेळी मृत्यू पावला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पंचनामा करत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, चाकण तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

