
Pune : कामशेतमधील राऊतवाडी येथील आदिवासी पाड्यावरील गर्भवती आणि तिची दोन मुले दूषित पाण्यामुळे गंभीररित्या आजारी पडली. अतिसारामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी महिलेवर उपचार करीत असतानाच तिच्या दोन मुलांवर स्वतंत्रपणे उपचार केले. या कालावधीत कर्मचारीच या मुलांची पालकांप्रमाणे काळजी घेत होते.
राऊतवाडी येथील आदिवासी पाड्यावर दूषित पाण्यामुळे एकाच कुटुंबातील तिघे आजारी पडले. त्यात सात महिन्यांती गर्भवती आणि तिचा २ वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी यांचा समावेश होते. अतिसारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. या तिघांचे कुपोषण होऊन त्यांच्या मूत्रपिंडाचा त्रासही सुरू झाला होता. रुग्णवाहिकेतून या तिघांना ससून रुग्णालयात २ जुलैला दाखल करण्यात आले. या महिलेला स्त्रीरोग विभागात तर मुलांना बालरोग विभागात दाखल करण्यात आले.
|
|
शहर
- महाडमध्ये संतापजनक घटना! मुख्याधिकाऱ्यांवर भाजप नगरसेवकांकडून दालनातच हल्ला; कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन
- रायगड: पाताळगंगा नदीत ३ हजार LPG सिलेंडर वाहून गेले; HPCL प्रकल्पाला पुराचा तडाखा ,प्रशासनाचा तातडीचा सुरक्षा इशारा
- पिंपरी-चिंचवडकरांना पावसाचा 'डबल' झटका! ७२ तासांपासून वीज गुल, मोबाइल नेटवर्कही झाले गायब
- पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी 'वरुण राजा' सज्ज; पुण्यात आज पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता!
महाराष्ट्र
- महाडमध्ये संतापजनक घटना! मुख्याधिकाऱ्यांवर भाजप नगरसेवकांकडून दालनातच हल्ला; कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन
- अमरावती: १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून अत्याचार, बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल.
- रायगड: पाताळगंगा नदीत ३ हजार LPG सिलेंडर वाहून गेले; HPCL प्रकल्पाला पुराचा तडाखा ,प्रशासनाचा तातडीचा सुरक्षा इशारा
- पिंपरी-चिंचवडकरांना पावसाचा 'डबल' झटका! ७२ तासांपासून वीज गुल, मोबाइल नेटवर्कही झाले गायब
गुन्हा
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!


























Subscribe to my channel




