
Pune : पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांनी कारवाई करत ८ बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट एरियामध्ये या बांगलादेशी महिला अवैधरित्या वास्तव्यास होत्या. या महिलांनी भारतात अनधिकृतपणे प्रवेश केला आहे. तसेच पुण्यात वेश्या व्यवसायात स्वखुशीने सहभाग घेतल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. दरम्यान, फरासखाना पोलिसांनी कारवाई करत ८ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं आहे. सध्या या महिलांची चौकशी सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कारवाई करत बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात येत आहे. अशातच फरासखाना पोलिसांना पुण्यातील बुधवार पेठेत अधिकृतरित्या बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कारवाई करत ८ संशयित महिलांना ताब्यात घेतलं आहे
अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे खालीलप्रमाणे:
अंजुरा बेगम कामरुल चौधरी (वय ४०)
खदीजा बेगम महाबुर शेख (वय २७)
पारोल बेगम मिठु शेख (वय ३८)
तंजीला बेगम अलमगीर काझी (वय ४०)
रूपाली बेगम अकबर शेख (वय ३८)
मन्सुरा रफिक हवालदार अख्तर (वय १९)
सीमा अलमगीर शेख (वय ४५)
रिनाखातून फोजर गाजी (वय ३२)
अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
|
Mumbai : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने स्वत:ला संपवलं, ५७ व्या मजल्यावरुन मारली उडी |
पोलिस आयुक्त यांनी अशा बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. फरासखाना ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी तपास पथक आणि अँटी-टेररिस्ट सेल यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी आठ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या सीमा पार करत भारतात प्रवेश केल्याचे कबूल केले. पुण्यात आल्यावर त्यांनी पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे खोटे भासवून रेड लाइट एरियामध्ये वेश्या व्यवसाय सुरू केला होता. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, संबंधित महिलांवर विदेशी नागरिक कायदा आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहर
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

