
Soalpur : सोलापूर जिल्हा परिषदेचा सुमारे ४५ कोटी रुपयांचा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांनी मांडलेला शिलकी अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य व कृषी विभागासाठी नावीन्यपूर्ण योजना समाविष्ट आहेत. महिला शेतकऱ्यांना शेतात औषध फवारणीकरिता ड्रोन खरेदीसाठी महिला किसान शक्ती पंख योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्याकरिता ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आशा वर्कर्सना, गर्भवती महिलांना दवाखान्यात नेण्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद झाली आहे.
कृषी अभियांत्रिकी योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचलित अवजारे, रोटाव्हेटर, पलटी नांगर, पेरणी यंत्र, रोटरी टिलर, विडर यांसाठी ९५ लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात झाली आहे. तर शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी, ताडपत्री, मधुमक्षिका पेटी, स्लरी फिल्टर या सुधारित अवजारांचा वापर होण्यासाठी ९५ लाख रुपयांची तरतूद समाविष्ट आहे. याशिवाय शेती सिंचनासाठी सुधारित अवजारे व साधने पुरविण्याच्या योजनेतून पेट्रोकेरोसीन, ऑइल इंजिन (५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती), तुषार सिंचन आदींसाठी ७५ लाख रुपयांची तरतूद झाली आहे.
|
Pune : नदीमध्ये अडकलेल्या एका तरुणाला वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश |
शिक्षण विभागात सोलापुरातील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात वाचन कक्ष, ग्रंथालय, आणि उपक्रम कक्षासाठी १० लाख, जिल्हा परिषद शाळामध्ये क्रीडा साहित्यांसाठी २५ लाख, विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन, विज्ञान केंद्र, औद्योगिक क्षेत्रात भेट देण्यासाठी व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी २० लाख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरुस्तीसह शाळेत वीज बचत होण्यासाठी सोलर यंत्रणा बसविण्याकरिता २ कोटी ४० लाख याप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे.
समाज कल्याण विभाग अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय यांना शेळीपालन गट, गाई-म्हशी खरेदीसाठी ४० लाख, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी ३० लाख, व्यवसाय व तांत्रिक प्रशिक्षणासाठी ३० लाख, मुलींच्या वसतिगृहात अभ्यासिका, वॉटर हिटर उभारण्यासाठी २० लाख, मागासवर्गीय वसतिगृहांना बंकर बेड पुरविण्यासाठी ४० लाख, अपंग व्यक्तींना स्वयंचलित सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानासाठी (ई-रिक्षा-ई-बाईक) एक कोटी ३० लाख, अपंग व्यक्तींना शेळीपालन गट अनुदानासाठी ३० लाख, अतितीव्र दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी दिव्यांग नवसंजीवनी योजनेअंतर्गत १० लाख, दिव्यांग शाळांना सोलर हिटरसाठी २५ लाख, अपंग स्वयंसहाय्यता समूहांना लघुउद्योगासाठी अनुदान १० लाख याप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर





























Subscribe to my channel




